बांगलादेशातील १० लाख रोहिंग्या मुसलमान हे मोठे ओझे ! – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना
मुसलमानबहुल देशातील एका महिला मुसलमान पंतप्रधानाला जर असे वाटते, तर भारतातील रोहिंग्याप्रेमी मुसलमान आणि निधर्मीवादी यांना असे का वाटत नाही ?
मुसलमानबहुल देशातील एका महिला मुसलमान पंतप्रधानाला जर असे वाटते, तर भारतातील रोहिंग्याप्रेमी मुसलमान आणि निधर्मीवादी यांना असे का वाटत नाही ?
आत्मनिर्भर भारताचे अद्वितीय प्रतिबिंब असलेली आय.एन्.एस्. विक्रांत युद्धनौका विश्वक्षितीजावर भारताला बळकट करणार्या ध्येयाचा हुंकार !
पाकिस्तानमध्ये आलेल्या भीषण पुरामध्ये १ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पाकची सहस्रो कोटी रुपयांची हानी झाली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला होता.
‘या प्रकरणांवर इतक्या दिवसांनी सुनावणी करण्यात काही अर्थ नाही, असे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या खंडपिठाने म्हटले आहे.
खलिस्तानी आतंकवाद्यांची नांगी यापूर्वी ठेचण्यात आलेली आहे. आता त्यांची पुन्हा वळवळ चालू आहे. या आतंकवाद्यांनी पुन्हा तोंड वर काढण्यापूर्वीच त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक !
‘‘स्मार्ट वॉटर मिटरींग’च्या माध्यमातून महसूल गोळा करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ! गोव्यातील पिण्याचे पाणी १४ राष्ट्रीय प्रयोगशाळांमधून तपासले जाते.’’
आपल्याला आपल्या सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे. देश यापुढे ‘पंचप्राण’ आणि मोठे संकल्प घेऊन पुढे जाणार आहे. भारताची ‘विकसित राष्ट्र’ म्हणून ओळख निर्माण करायची आहे. हा पहिला प्राण आहे. दुसरा प्राण गुलामीचा अंश बाहेर काढणे, हा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू आणि ‘ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन’ या संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी देशातील वाढत्या महागाईविरोधात जंतरमंतर येथे आंदोलन केले.
जे विचारवंतांच्या लक्षात येते, ते गुप्तचरांच्या आणि शिक्षण विभागाच्या कसे लक्षात येत नाही ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ ऑगस्ट २०२२ या दिवशी नवी देहली येथे आयोजित केलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या राष्ट्रीय समितीच्या बैठकीला तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अनुपस्थित रहाण्याची शक्यता आहे.