कोरोनाच्या काळात अनेक लोकांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमवावा लागला !  

केंद्रशासनाने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचे मृत्यू झाले नसल्याची माहिती संसदेमध्ये दिली असतांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा एक जुना व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची केंद्र सरकारची माहिती : विरोधकांची टीका !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्ण दगावल्याची अनेक प्रकरणे प्रसारमाध्यमे आणि अन्य स्रोत यांद्वारे पुढे आली. त्यामुळे जनतेसाठी हा संवेदनशील विषय आहे.

दळणवळण बंदी न उठवल्यास रस्त्यावर उतरून सविनय लॉकडाऊन भंग आंदोलन ! – नितीन शिंदे, माजी आमदार

शासनाने दळणवळण बंदी न उठवल्यास रस्त्यावर उतरून सविनय लॉकडाऊन भंग आंदोलन करण्यात येईल

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी पिंपरी महापालिकेची यंत्रणा सज्ज !

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता गृहीत धरून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असल्या, तरी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी

खासगी रुग्णालये पैसे कमावण्याची यंत्रे बनली आहेत !

सर्वोच्च न्यायालयाने खासगी रुग्णालयांना फटकारले !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ जुलैपासून कोरोनाविषयी ‘स्तर ३’चे निर्बंध होणार लागू

सिंधुदुर्गात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले

आरोग्य कर्मचार्‍यांवर आक्रमण करणार्‍यास कोरोना संसर्ग केंद्रावर ३ मास सेवा करण्याच्या अटीवर जामीन !

एका कुटुंबाने महिला आरोग्य सेविकांशी हुज्जत घालत साहित्याची तोडफोड केली होती.

कोरोना संसर्गाची तिसरी लाट टाळण्यासाठी योग्य वर्तन आवश्यक ! – डॉ. सुभाष साळुंखे, आरोग्य सल्लागार

राज्याच्या आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे हे सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन आणि संबंधित सर्व यंत्रणा यांची बैठक घेतली. त्या वेळी वरील सल्ला त्यांनी दिला.

जग कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पहिल्या टप्प्यावर आहे ! – जागतिक आरोग्य संघटना

पुन्हा एकदा कोरोनाचा विषाणू पसरू लागला असून तो त्याची रूपे पालटत आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसभरात ५ कोरोनाबाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे १ सहस्र १४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.