गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू नाही, २२७ नवीन रुग्ण

गोव्यात दिवसभरात २२७ नवीन रुग्ण आढळले आहेत.

महापालिकेने नेमलेल्या लेखापरीक्षकांनी खासगी रुग्णालयांच्या देयकांची रक्कम अल्प करण्यास भाग पाडले !

रुग्णांच्या देयकांची रक्कम अल्प करण्यासमवेत अधिक रक्कम लावलेल्या रुग्णालयांना शिक्षा होणे अपेक्षित आहे !

कोरोना महामारीशी निगडित सेवेतील तणावामुळे आधुनिक वैद्यांच्या आरोग्यावर परिणाम !

३ आधुनिक वैद्य हृदयरोगामुळे रुग्णाईत !

सावंतवाडी शहरातील एका खासगी ‘कोविड केअर सेंटर’ने व्हेंटिलेटरची सुविधा नसतांनाही रुग्णाला त्याचे शुल्क आकारले !

मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार !

तज्ञ समितीचा सल्ला घेऊनच संचारबंदी उठवण्याविषयीचा निर्णय घेणार ! – मुख्यमंत्री

लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन केले पाहिजे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ लाख ९ सहस्र ९७१ नागरिकांचे लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली आणि दुसरी मात्रा (डोस) मिळून एकूण ३ लाख ९ सहस्र ९७१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेले कर्मचारी आणि गोमंतकीय नागरिक यांना गोव्यात प्रवेश देण्यास न्यायालयाची मान्यता

लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यास कोरोना ‘निगेटिव्ह’ प्रमाणपत्र नको

सांगली जिल्ह्यात स्तर ४ प्रमाणे घोषित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास १९ जुलैपर्यंत वाढ !

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात स्तर ४ प्रमाणे घोषित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास १९ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

राज्यात शाळा चालू न करता महाविद्यालये चालू करावीत ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

१८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. त्यामुळे महाविद्यालये चालू करण्यास हरकत नाही.

निर्बंध न उठवल्यास निवडणुकीत सत्ताधार्‍यांवर बहिष्कार टाकू ! – व्यापारी संघटना

दुकानदारांना सरकारने साहाय्य केले नाही. त्यामुळे व्यापारी तीव्र आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहेत.