राज्यातील १ लक्ष नागरिकांनी अजूनही कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा (डोस) घेतलेली नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्यांनीही सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक ! – आरोग्य विषयक तज्ञ
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘स्तर ३’चे निर्बंध ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचा आदेश
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण (आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीनुसार) अधिक आहे.
‘झिका’ विषाणूचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळला !
जगभरात थैमान घातलेल्या ‘झिका’ विषाणूचा शिरकाव पुरंदर तालुक्यातील (जिल्हा पुणे) गावात झाला असून तेथील ५० वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या (एन्.आय.व्ही.) तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.
वुहान (चीन) शहरामध्ये वर्षभरानंतर पुन्हा कोरोनाचा रुग्ण सापडला !
त्यामुळे शहरातील सर्व लोकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वुहान शहराची एकूण लोकसंख्या १ कोटीपेक्षा अधिक आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियोजनाअभावी लसीकरण केंद्रांवर नागरिकांची असुविधा
नियोजनाच्या अभावी लसीकरण केंद्रावर गर्दी आणि गोंधळाची स्थिती निर्माण होत असेल, तर तेथे कोरोनाविषयीचे नियम कसे पाळले जातील ?
(म्हणे) ‘ओणम् सणाच्या वेळी गर्दी करू नका !’
केरळ राज्य कोरोनाच्या दुसर्या लाटेतून मुक्त झाले नसल्याचे वीणा जॉर्ज यांना ईदच्या वेळी आठवले नाही का ?
कोरोना रुग्णांसाठी गुणकारी ठरलेल्या अश्वगंधा औषधावर ब्रिटनमध्ये संशोधन !
आयुर्वेदावर संशोधन करून त्याचा स्वतःच्या देशाला लाभ मिळवून देऊ पहाणारा ब्रिटन !
गोव्यात ऑक्सिजनअभावी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही !
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या विधानामुळे लोकांच्या मनात संभ्रम !
नियम पाळा अन्यथा जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लादण्यात येतील ! – राधाकृष्ण गमे, नाशिक विभागीय आयुक्त
गमे पुढे म्हणाले की, रुग्णसंख्या वाढत राहिली तर त्याचा ताण आरोग्ययंत्रणेवर येणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे कोरोना संसर्ग पसरण्यास कारणीभूत ठरणार्या घटकांना सवलत देऊ नका.