गोव्यात पिण्याच्या पाण्यात प्लास्टिकचे अंश असल्याचा महत्त्वाच्या शहरांतील पाण्याच्या तपासणीवरून निष्कर्ष !

पिण्याच्या पाण्यात प्लास्टिकचे कण आढळणे, ही अत्यंत धक्कादायक गोष्ट

सातारा जिल्ह्याच्या कोरोना पॉझिटिव्हीटी रेटमध्ये चढउतार !

पॉझिटिव्हीटी रेटनुसार जिल्ह्यातील दळणवळण बंदीविषयीचा निर्णय घेतला जात असल्यामुळे पॉझिटिव्हीटी रेटअल्पअधिक होणे ही जिल्हावासियांच्या दृष्टीने चिंतेची गोष्ट आहे.

पुणे जिल्ह्यातील ७९ गावांना ‘झिका’ विषाणूचा संसर्ग !

जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसरमध्ये ‘झिका’ विषाणूचा रुग्ण सापडला आहे. आता बेलसरच्या आजूबाजूच्या ७९ गावांमध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे १०८ नवीन रुग्ण : ६ जणांचा मृत्यू

सद्य:स्थितीत २ सहस्र ५८ रुग्णांवर उपचार चालू आहेत.

लोकांनी अधिक संख्येने एकत्र येऊन साजरे केले जाणारे कार्यक्रम किंवा समारंभ टाळावे ! – डॉ. उत्कर्ष बेतोडकर

जर लोकांनी कोरोनाविषयीची मार्गदर्शक तत्त्वे पाळली नाहीत, तर कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू शकते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४९ सहस्र ३१६ झाली आहे.

सर्व गोमंतकियांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबर हा आता अंतिम दिनांक

‘राज्यातील ९० टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीची पहिला मात्रा घेतली आहे.’’

राज्यातील संचारबंदीमध्ये १६ ऑगस्टपर्यंत वाढ

राज्यातील संचारबंदी ९ ऑगस्ट या दिवशी सकाळी ७ वाजता संपुष्टात येणार होती.

गोव्यात प्रवेश करणार्‍या प्रवाशांमध्ये दिवसागणिक वाढ

‘जिनॉमी सिक्वेन्सिंग’साठी पाठवलेल्या ९४ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचा ‘डेल्टा’ प्रकार सापडला

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर भाजप आजपासून आरोग्य कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणारी मोहीम राबवणार

कोरोना महामारीच्या विरोधातील लढा भाजप खूप गंभीरतेने घेत आहे.