Sanatan Ekta Padayatra : ‘सनातन एकता पदयात्रे’च्या वेळी मथुरा येथे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची प्रकृती बिघडली !
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची प्रकृती पदयात्रेच्या पहिल्या दिवसापासूनच खराब होती; पण कुणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत; म्हणून त्यांनी यात्रा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.