पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे विधान

मुंबई – प्रदूषण हे एक गंभीर सूत्र आहे; पण हे सूत्र केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच का उपस्थित केले जाते ? अभिनेत्यांनी दिवाळीत फटाक्यांविषयी उपदेश करू नये. आम्ही बकरी ईद किंवा ताजिया (इमाम हुसेन यांच्या समाधीची प्रतिकृती. ती अनेक प्रकारात आणि आकारात बनवली जाते) यांच्याविषयी कधी उपदेश करत नाही. त्यामुळे आमच्याही सणांविषयी कुणी उपदेश करू नका. ही आमची परंपरा आहे आणि आम्ही ती पाळू, अशी प्रतिक्रिया मध्यप्रदेशातील छत्तरपूर येथे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देतांना व्यक्त केली.
🔥 Pandit Dhirendra Krishna Shastri in Mumbai:
🗣️ “We never comment on Bakri Eid, so don’t preach to Hindus about Diwali crackers!”💥 Said pollution is raised only during Hindu festivals.
🙏 “We’ll proudly continue our traditions.”
🎬 Also slammed Bollywood’s selective… pic.twitter.com/mTDnEItQlB
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 12, 2025
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर त्यांना पत्रकारांनी दिवाळीत फटाक्यांमुळे होणार्या प्रदूषणाविषयी आणि चित्रपट अभिनेते फटाके न फोडण्याच्या करत असलेल्या आवाहनाविषयी प्रश्न विचारला होता. त्याला त्यांनी वरील उत्तर दिले.
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !