हिंदु राष्ट्रासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना !

मुंबई – बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री हे मुंबई दौर्यावर होते. त्या वेळी त्यांनी ‘भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी ७ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत देहली ते वृंदावन अशी पदयात्रा काढणार’, असे घोषित केले. त्यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्या वेळी भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. ‘हिंदूंच्या प्रयत्नांतूनच हे हिंदु राष्ट्र होणार आहे’, असेही ते या वेळी म्हणाले. ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) यांसारख्या मानसिकतेला थारा देऊ नका. त्याची अनुमती समाज किंवा राज्यघटना देत नाही’, असे ते या वेळी म्हणाले.
🔥 BIG Announcement! 🔥
Pandit Dhirendrakrishna Shastri will lead a 'Padayatra' for the establishment of the Hindu Nation! 🚩
After praying to Shri Siddhivinayak, he affirmed: "It is the commitment of Hindus that will manifest the Hindu Rashtra."
He Added : There is no room… pic.twitter.com/UkUoMyBkjz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 13, 2025
बंगालमध्ये लवकरच कथावाचनासाठी जाणार आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले. बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने पुराचे कारण सांगत पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना बंगालमध्ये कथावाचनाची अनुमती नाकारली होती. त्या वेळी त्यांनी ‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सत्तेत असेपर्यंत बंगालमध्ये जाणार नाही’, असे म्हटले होते. ‘भारतातील लव्ह जिहाद बंद झाला पाहिजे’, अशी चेतावणीही त्यांनी या वेळी दिली.
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक