पाकिस्तानच्या नौसैनिकांकडून भारतीय मासेमारांचे अपहरण करून मारहाण !

पाकचे नौसैनिक भारतीय सागरी सीमेमध्ये घुसून भारतीय मासेमारांचे अपहरण करण्याचे धाडस कसे काय करू शकतात ? भारतीय तटरक्षक दल झोपले होते का ?

काश्मीरप्रश्नी कुणाच्या मध्यस्थीची आवश्यकता नाही ! – भारताने ठणकावले

जिहादी पाकला आता शाब्दिक स्वरूपात ठणकावणे पुरेसे नाही, तर त्याला कायमचा धडा शिकवणेच आवश्यक आहे, हे भारतीय शासनकर्ते लक्षात घेतील का ?

‘हिंदुफोबिया’चे समूळ उच्चाटन करा !

हिंदु धर्म हा सर्वसमावेशक आणि विश्वकल्याणाची इच्छा असणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाच्या संदर्भात निकाल देतांना त्याला ‘एक उच्च विचारसरणी, आदर्श जीवन जगण्याची पद्धत’, असे म्हटले होते. अशा हिंदु धर्माला वाचवण्यासाठी आणि ‘हिंदुफोबिया’च्या समूळ उच्चाटनासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

असे आणखी किती भारतियांना आपण मरू देणार ?

पाकिस्तानच्या कारागृहात अटकेत असलेल्या ६ भारतीय बंदीवानांचा गेल्या ९ मासांत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांची शिक्षा पूर्ण होऊनही पाकने त्यांना कारागृहात डांबून ठेवले होते.

आतंकवाद न ओळखणार्‍या देशांकडून त्याला बळी पडलेल्यांसंदर्भात गंभीर अन्याय ! – भारत

आता भारताने जिहादी आतंकवादाचा पोशिंदा असलेल्या पाकला नेस्तनाबूत करणे, हाच एकमेव पर्याय आहे, हे भारतीय शासनकर्ते लक्षात घेतील का ?

पाकमध्ये आतंकवाद्यांकडून एका मंत्र्यासह विदेशी नागरिकांचे अपहरण !

जिहादी आतंकवादी हबीबुर रहमान गटाच्या आतंकवाद्यांनी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताला गिलगिट-बाल्टिस्तानशी जोडणारा महामार्ग रोखून धरत कारावासात असलेल्या त्यांच्या साथीदारांच्या सुटकेची मागणी केली आहे.

पाकिस्तानमध्ये हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार आणि मारहाण

रुग्णालयातील डॉक्टरांकडून महिलेवर उपचार करण्यास नकार !

भारताचे दुसरे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (संरक्षणप्रमुख) लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आशादायी !

जनरल चौहान यांची नियुक्ती हा अतिशय चांगला निर्णय आहे. त्यासाठी शासनाचे कौतुक करायला हवे. ही नियुक्ती आणखी लवकर झाली असती, तर निश्चितच चांगले झाले.

‘तेहरीक-इ-तालिबान पाकिस्तान’कडून आतंकवादी आक्रमण होण्याच्या शक्यतेवरून पाककडून राष्ट्रव्यापी इशारा !

‘तेहरीक-इ-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या जिहादी आतंकवादी संघटनेसमवेत झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्याने या संघटनेकडून येणार्‍या काळात देशभरात आतंकवादी आक्रमणे होऊ शकतात, असा इशारा पाकिस्तान सरकारने दिला आहे.