PAK Supports Canada Khalistanis : पाकिस्तान कॅनडात खलिस्तानींना पाठिंबा देत आहे !

याविषयी पंतप्रधान ट्रुडो का बोलत नाहीत ?

भारताचा कॅनडाला दणका !

प्रथमच भारताने इतके टोकाचे पाऊल उचलले आहे. खलिस्‍तानी चळवळीला उघडपणे पाठिंबा देणार्‍या कॅनडा आणि काही युरोपीय देशांसाठी हा इशारा आहे !

Canada Vote Bank Politics : कॅनडाच्या ट्रुडो सरकारचे आरोप खलिस्तान्यांच्या मतपेढीने प्रेरित !

खलिस्तान्यांची मते मिळवण्यासाठी ट्रुडो सरकार खलिस्तानी आतंकवाद्यांना पाठीशी घालून भारतावर खोटे आरोप करत आहे. त्यामुळे भारताने कॅनडाला जागतिक स्तरावर उघडे पाडत राहिले पाहिजे !

Pannun Threatens Canadian MP : खलिस्‍तानी आतंकवादी पन्‍नू याची कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांना ठार मारण्‍याची धमकी

कॅनडाचा नागरिक पन्‍नू याच देशातील खासदाराला ठार मारण्‍याची धमकी देतो आणि त्‍याच्‍यावर ट्रुडो सरकार काहीच कारवाई करत नाही, यातून ट्रुडो सरकारचा दुटप्‍पीपणा उघड होतो !

Canada Khalistani Demand Ban RSS : कॅनडामध्‍ये रा.स्‍व. संघावर बंदी घालण्‍याची तेथील खलिस्‍तानवादी शीख खासदाराची भारतद्वेषी मागणी !

खलिस्‍तानवादी केवळ स्‍वतंत्र खलिस्‍तानसाठी कार्यरत नसून, त्‍यांचा मूळ उद्देश त्‍यांच्‍या मार्गावर येणार्‍या हिंदूंना संपवणे हाही आहे. जनमित सिंह यांच्‍या या हिंदुद्वेषी मागणीवरून हेच दिसून येते !

Canadian MP On Khalistani Attacks : कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांच्‍याकडून चिंता व्‍यक्‍त !

ज्‍या कॅनडाचे पंतप्रधानच खलिस्‍तान्‍यांना उघडपणे पाठीशी घालतात, तेथे त्‍यांच्‍या देशात खलिस्‍तानविरोधी पत्रकारांवर आक्रमण होते, यात आश्‍चर्य ते काय ?

Gunfire At Jewish School : कॅनडातील ज्‍यूंच्‍या शाळेत गोळीबार : जीवित हानी नाही

ज्‍यूंच्‍या द्वेषाचा हा धोकादायक प्रकार आहे. अशा घटना सहन करणार नाही ! – पंतप्रधान ट्रूडो

Provision of death penalty : भारतासह जगातील ५५ देशांत फाशीच्या शिक्षेची तरतूद : चीन आघाडीवर !

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’च्या आकडेवारीनुसार भारताच्या शेजारी देश चीनमध्ये सर्वाधिक फाशीची शिक्षा दिली जाते. चीन त्याची आकडेवारी सार्वजनिक करत नसल्यामुळे नेमकी आकडेवारी सांगणे कठीण आहे.

US Airstrike On Syria : अमेरिकेच्‍या सीरियावरील आक्रमणात इस्‍लामिक स्‍टेट आणि अल् कायदा यांचे ३७ आतंकवादी ठार  

आतंकवाद्यांच्‍या विरोधात अमेरिका आणि इस्रायल जशी कारवाई करते, तशी भारत कधी करणार ?

Canada Denigration Maharaja RanjitSingh : कॅनडात महाराजा रणजितसिंह यांच्या पुतळ्यावर पॅलेस्टाईन समर्थकांनी लावला पॅलेस्टाईनचा झेंडा

कॅनडातील खलिस्तान समर्थक शीख आता गप्प का आहेत ?