Turkey on Kashmir issue : काश्‍मीरच्‍या सूत्रावर नेहमी पाकला पाठिंबा देणार्‍या तुर्कीयेचे प्रथमच संयुक्‍त राष्‍ट्रांत मौन

ब्रिक्‍स संघटनेत सहभागी होण्‍यासाठी तुर्कीयेने काश्‍मीरप्रश्‍नी मौन न बाळगता भारताच्‍या बाजूने बोलायला हवे, अशी अट भारताने घातली पाहिजे !

Indian Embassy Officer Found Dead : अमेरिकेत भारतीय दूतावासातील अधिकार्‍याचा मृतदेह आढळला

अधिकार्‍याचा मृतदेह लवकरात लवकर भारतात परत पाठवला जाईल. स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा या घटनेचे अन्वेषण करत आहेत. तेथील पोलिसांनी सांगितले की, हे आत्महत्येचे प्रकरण असून त्या अनुषंगाने अन्वेषण चालू आहे.

BAPS Swaminarayan Temple Vandalised : न्‍यूयॉर्कमध्‍ये स्‍वामीनारायण मंदिराची तोडफोड

अमेरिकेत कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचे तीन तेरा वाजले असल्‍याने तेथे सातत्‍याने हिंदूंच्‍या मंदिरांवर आक्रमण होत आहेत. आतापर्यंत अशा घटनांतील किती आरोपींना अमेरिकेने शिक्षा केली आहे ?

India US Loyalty Test : दर ५ मिनिटांनी भारत आमच्यावरील विश्‍वासाची परीक्षा घेऊ शकत नाही ! – अमेरिका

पंतप्रधान मोदी यांच्या रशियाच्या भेटीनंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंंध बिघडल्याची चर्चा चालू होती. त्या पार्श्‍वभूमीवर कोंडोलीझा राईस यांनी वरील विधान केले.

Canada govt in risk : खलिस्‍तान समर्थक जगमीत सिंह यांनी पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला !

कॅनडातील सरकार टिकवणे आणि पाडणे इतकी शक्‍ती निर्माण करणार्‍या खलिस्‍तानवाद्यांच्‍या मुसक्‍या कॅनडा आवळणार का ?

US Imposes 400 Entities : अमेरिकेने रशिया आणि चीन यांच्‍या ४०० हून अधिक व्‍यक्‍ती आणि संस्‍था यांवर घातले निर्बंध!

रशिया आणि चीन यांच्‍यासह अमेरिकेने बेलारूस, इटली, तुर्कीये, ऑस्‍ट्रिया, लिक्‍टेंस्‍टाईन आणि स्‍वित्‍झर्लंड या देशांच्‍या नागरिकांवरही निर्बंध लादले आहेत.

कॅनडा : मॉन्ट्रियाल आणि टोरंटो येथे बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणार्थ आंदोलन !

हिंदूंकडे कुणी वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस करणार नाही, अशी पत आता जगभरातील हिंदूंनी निर्माण केली पाहिजे !

Canada Khalistani : खलिस्तान्यांनी दिली ‘भारतीय हिंदूंनो परत जा’, अशी घोषणा !

भारताच्या मूळावर उठलेल्या खलिस्तान्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी भारत सरकार कठोर पावले कधी उचलणार ?

Canada Indian Vs Khalistan Supporters : सरे (कॅनडा) येथे भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतांना खलिस्तान्यांनी केला विरोध

या वेळी कॅनडाच्या पोलिसांनी परिस्थिती बिघडू नये, यासाठी खबरदारी घेतल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

US Revoked 9/11 Agreement : अमेरिकेने ‘९/११’च्‍या आतंकवादी आक्रमणातील आतंकवाद्यांना फाशी न देण्‍याचा करार केला रहित !

या करारात आरोपींना फाशीची शिक्षा मागितली जाणार नाही, असे ठरले होते. या आक्रमणात ठार झालेल्‍यांच्‍या कुटुंबियांनी या कराराला कडाडून विरोध केला होता.