आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक २१ जुलै या दिवशी वाशी येथे आयोजित करण्यात आली आहे. सेक्टर ९-ए येथील गुरव ज्ञाती समाज हॉलमध्ये रात्री ७ ते ९ या वेळेत बैठक होणार आहे.
मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक २१ जुलै या दिवशी वाशी येथे आयोजित करण्यात आली आहे. सेक्टर ९-ए येथील गुरव ज्ञाती समाज हॉलमध्ये रात्री ७ ते ९ या वेळेत बैठक होणार आहे.
तुर्भे आगारात नवी मुंबई परिवहनच्या जे.बी.एम्. आस्थापनाच्या इलेक्ट्रिक बसला अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विशेष गहन पुनरावलोकन (एस्.आय.आर्.) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कल्याण येथे भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
शहरात मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वार्यामुळे १३ दिवसांत १०० हून अधिक वृक्ष कोसळले. एकाच दिवशी ३२ ठिकाणी वृक्ष कोसळले.
अशी मागणी नागरिकांना का करावी लागते ? महापालिका प्रशासन ही कामे स्वतःहून का करत नाही ?
मुसळधार पावसामुळे तुर्भे येथील रहिवासी वस्तीत पाणी तुंबल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. वाशी-तुर्भे लिंक रोडपासून १ ते दीड मीटर खाली सखल भागांमध्ये हा परिसर वसवण्यात आला आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (ए.पी.एम्.सी.) येथील धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला बाजार संकुल येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयामध्ये गोमांसभक्षणाचा प्रचार करणारी संस्था आणि उत्तरदायी व्यक्ती यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने निवेदनाद्वारे नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे केली.
नवी मुंबई कृषी उत्पन्न पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशी सेक्टर १८ येथे ‘महंमद सलीम ट्रेडिंग’ आस्थापनाचे मालक सलीम कासिम खान आणि त्यांना गोमांस पुरवणारे अज्ञात पुरवठादार यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विनाअनुमती ४०० ते ५०० इतक्या संख्येत बांधकामे करण्यात आली असल्याने पायाभूत सुविधांवर ताण निर्माण होत आहे. वर्ष २०३५ पर्यंत पुरणार्या मलनिःसारण वाहिन्या आताच भरून वहात आहेत.