आपत्कालीन परिस्थितीसाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सिद्ध !
संभाव्य अतीवृष्टी आणि संततधार पावसामुळे उद्भवणार्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मान्सून कालावधीमध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन प्रशासन सिद्ध आहे, अशी माहिती परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगश कडुसकर यांनी दिली.