सत्तरी तालुक्यात पुरामुळे सर्वाधिक हानी : अनेक गावांचा शहरापासून संपर्क तुटला

दक्षिण गोव्यात सावर्डे, धारबांदोडा आणि सांगे तालुक्यांतील नद्यांना पूर

चिपळूण येथील वाशिष्ठी नदीवरील पुलाचा काही भाग वाहून गेला : मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद !

कोरोनाचे संकट न्यून होत असतांनाच मुसळधार पावसामुळे प्रतिदिनच आपत्कालीन स्थिती राज्यात ओढावत आहे. लोकहो, संकटांची ही मालिका आता थांबणार नाही. त्यात आपले रक्षण व्हावे, यासाठी भगवंताची आराधना करणे हाच पर्याय आहे !

संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत !

अनेक नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत !

तळई (जिल्हा रायगड) येथे दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू, ४० बेपत्ता !

संकटांची ही मालिका आता थांबणार नाही. त्यात आपले रक्षण व्हावे, यासाठी भगवंताची आराधना करणे हाच पर्याय आहे !

महाराष्ट्रात अतीवृष्टीमुळे घडलेल्या विविध दुर्घटनांत ५४ जण ठार !

रायगडमधील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधानांकडून प्रत्येकी २ लाख रुपयांचे साहाय्य घोषित !

कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती : कोल्हापूर-गगनबावडा, रत्नागिरी महामार्गासह अनेक रस्ते बंद !

कोल्हापुरात अतीवृष्टीने पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. २२ जुलैला सकाळी १० वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३७ फूट २ इंच इतकी झाली असून २३ जुलैला ही पातळी ४३ फूट गाठण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.

पहा Videos : चीनमध्ये गेल्या १ सहस्र वर्षांत सर्वाधिक पाऊस : लक्षावधी लोक बेघर !

अनैसर्गिक कृती करून इतर देशांना त्रास देणार्‍या चीनला आता निसर्गच धडा शिकवत आहे’

मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर

हवामान खात्याने पुढील ४८ घंटे अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आला आहे.

ओल्ड गोवा येथील रेल्वेमार्गावरील बोगद्यात माती कोसळल्याने रेल्वे वाहतूक खोळंबली

रेल्वेगाडीतील प्रवाशांना मडगाव स्थानकापर्यंत बसने नेण्यात आले.

गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस : सलग ६ व्या दिवशी जनजीवन विस्कळीत

हणजुणे, कायसूव आणि आजगाव भागांत ६ मासांपूर्वी केलेले हॉटमिक्स डांबरीकरण पहिल्या पावसात उखडले