
कोल्हापूर – मावळा प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या वतीने शाहूवाडी तालुक्यातील चरण, वाडीचरण, पारीवणे, सावर्डे, सावर्डे धनगरवाडा येथील पन्हाळा तालुक्यातील करंजफेण, भुदरगड तालुक्यातील कोनवडे येथील ज्यांच्या घराची पडझड झाली आहे आणि शेतीमध्ये भूस्खलन झाले आहे, अशा १०० गरीब कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश