
पोर्ट उ प्रिन्स (हेटी) – उत्तर अमेरिका खंडाच्या जवळ असणार्या हेटी या बेटावर १४ ऑगस्ट या दिवशी झालेल्या ७.२ रिक्टर स्केलच्या भूकंपामध्ये ३०४ जणांचा मृत्यू झाला, तर १ सहस्र ८०० जण घायाळ झाले आहेत. भूकंपामुळे ८६० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, तर ७०० घरांची हानी झाली आहे. अमेरिका, चिली आदी देशांनी या संकटकाळात हेटीला साहाय्य करण्याचे घोषित केले आहे.
Death toll mounts to 304, 1800 injured in Haiti earthquake #news #dailyhunt https://t.co/ocNGu1vQ3q
— Dailyhunt (@DailyhuntApp) August 15, 2021
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
Israel Spying : इस्रायल करत आहे ट्रम्प सरकारची हेरगिरी ! – अमेरिका
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !
भारतातील घटत्या प्रजनन प्रमाणावर इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया