
भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील गोशामहल मतदारसंघातून तिसर्यांदा निवडून आलेले भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी ४ डिसेंबर २०२३ या दिवशी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील आणि देशातील विभिन्न भागांतील त्यांच्या सर्व समर्थकांचे आभार मानले आहेत.
जनता जनार्दन के समर्थन से प्रचंड जीत।
मेरी इस ऐतिहासिक विजय के लिए गोशामहल परिवार का मैं हृदय की गहराइयों से आभार व्यक्त करता हूँ, गोशामहल के विकास के लिए सदैव समर्पित रहूँगा।
पुनः कोटि-कोटि आभार pic.twitter.com/ItkaQ9g2SP
— Raja Singh (@TigerRajaSingh) December 4, 2023
ते म्हणाले, ‘‘मी हा विजय संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदु समाजाला देतो. मी हिंदु असल्याने हिंदुत्वावर बोलत राहीन. हिंदु राष्ट्रासाठी लढत राहीन.’’
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक