Ayodhya Mosque : मुसलमानांना श्रीरामजन्मभूमीच्या बदल्यात दिलेल्या जागेवर देशातील सर्वांत मोठी मशीद उभी रहाणार !

या मशिदीतून जिहादी कारवाया होणार नाहीत, याकडे सरकारला लक्ष द्यावे लागेल !

राजस्थानमध्ये धावत्या बसमध्ये धर्मांध वाहनचालकाकडून तरुणीवर बलात्कार

राजस्थानमधील काँग्रेसी राजवट संपल्यानंतर आता भाजपचे सरकार आल्यावर अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘माझ्याकडे सापडलेले ३५४ कोटी माझे नाहीत, तर आमच्या आस्थापनाचे !’ – काँग्रेसचे खासदार धीरज साहू

साहू पुढे म्हणाले की, यात लपवण्यासारखे काही नाही. मी आत्मविश्‍वासाने सांगत आहे की, मी सर्व गोष्टींचा हिशेब देईन.

Pending Cases Courts: देशातील न्यायालयांमध्ये ५ कोटींहून अधिक खटले प्रलंबित !

प्रलंबित खटल्यांच्या संख्येत प्रतिदिन वाढच होत आहे. खटले संपवण्यासाठी शासनकर्ते, न्यायप्रणाली आणि जनता यांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे !

Bulldozer : भाजपच्या कार्यकर्त्याचा हात तोडणार्‍या फारूख याच्या घरावर चालवला बुलडोझर !

अनेक धर्मांध दंगलखोरांच्या बेकायदेशीर घरांवर बुलडोझर फिरवण्याची कारवाई अनेक भाजपशासित राज्यांत केली जात आहे. मुळात अशांना बेकायदेशीर घरे बांधण्याची अनुमती कशी दिली जाते, हा प्रश्‍न आहे. त्यामुळे यासाठी उत्तरदायींवरही कठोर कारवाई व्हायला हवी !

एकाच आधार कार्डवर २ मुसलमान महिलांनी प्रवास केल्याचे उघड !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या फुकट बस प्रवास योजना !

काशी विश्‍वनाथ कॉरिडॉरच्या निर्मितीनंतर पर्यटकांच्या संख्येत वाराणसीने गोव्याला मागे टाकले !

३ वर्षांत गोव्यात १ कोटी, तर वाराणसी येथे १३ कोटी पर्यटकांनी दिली भेट ! गोवा म्हणजे ‘सन’, ‘सँड’, ‘सी’, ‘कॅसिनो’, देशी-विदेशी पर्यटक अशीच प्रतिमा सर्वत्र आहे. काशीने अवघ्या २ वर्षांत गोव्याला मागे टाकले आहे.

Sunburn Festival : ‘सनबर्न’चे गेल्या वर्षीचे आयोजन संपूर्णत: अनधिकृत ! – उच्च न्यायालय

अशा महोत्सवाच्या वेळी पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांनी उपस्थित राहून त्यावर देखरेख ठेवावी लागणार आहे. खंडपिठाने याचिकादाराला २५ सहस्र रुपये भरपाई देण्याचा ‘सनबर्न’च्या आयोजकांना आदेश दिला आहे.

Drug Racket : मोरजी (गोवा) येथे १ कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थांसह रशियाचा नागरिक कह्यात

अमली पदार्थविरोधी पथकाला मोरजी येथे अमली पदार्थाचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाच्या पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

आतंकवादविरोधी पथकाने पुण्यातील नारायणगाव येथे ८ बांगलादेशी नागरिकांना पकडले !

भारतातील गुन्हेगारांत बांगलादेशी घुसखोरांची संख्या लाखोंच्या घरात असेल !  सरकारने त्यांना लवकरात लवकर शोधून देशाबाहेर काढले पाहिजे !