संवित् सोमगिरीजी महाराज यांना देण्यात आली भू समाधी !

‘बिकानेरचे विवेकानंद’ या नावाने प्रसिद्ध असणारे स्वामी संवित् सोमगिरी महाराज यांना आश्रम परिसरात कोरोना नियमांचे पालन करत भू समाधी देण्यात आली. शिवबाडी मठाचे स्वामी विमर्शानंद महाराज यांनी ही माहिती दिली.

लसीकरण केंद्रात लस आहे कि नाही, हे जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जारी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ९०१३१५१५१५ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक प्रसिद्ध केला आहे. या क्रमांकाच्या साहाय्याने नागरिकांना ‘त्यांच्या परिसरात असलेल्या लसीकरण केंद्रात लस उपलब्ध आहे कि नाही ?’ याची माहिती मिळू शकणार आहे.

डिसेंबरपर्यंत सर्वांना लस मिळणार ! – भाजपाध्यक्ष जयप्रकाश नड्डा

पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांना आणि मुख्यमंत्र्याना मार्च मासामध्येच कोरोना दुसरी लाट येण्याअगोदरच सर्व सिद्धता करण्यास सांगितले होते. भारताने केवळ ९ मासांमध्येच २ भारतीय लसी ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’ सिद्ध  केल्या.

भारतात ‘ब्लॅक फंगस’ नंतर आता ‘व्हाईट फंगस’चेही रुग्ण सापडले !

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ‘ब्लॅक फंगस’ (म्युकरमायकोसिस) या आजाराचा संसर्ग दिसून आल्यानंतर आता ‘व्हाईट फंगस’ची समस्या दिसून येऊ लागली आहे.

कोरोनाशी लढतांना सातत्याने पालट आणि प्रयोग करणे आवश्यक ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना महामारी ही गेल्या १०० वर्षांतील सर्वांत मोठे संकट आहे. कोरोना संसर्गाने तुमच्या समोरच्या आव्हानांत वाढ केली आहे.

लस निर्यात करण्याच्या कारणांसंदर्भात अदर पूनावला यांचे स्पष्टीकरण

लसींच्या उत्पादनाला आरंभ झाला, तेव्हा इतर देशांमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव अधिक प्रमाणात होता.

सैन्यदल भरतीचा पेपर फोडणारा अधिकारी आणि त्याचा साथीदार यांना अटक !

भ्रष्टाचाराची लागण सैन्याला होणे गंभीर आहे.

सुदर्शन न्यूज वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याविषयीची मायणा-कुडतरी पोलीस ठाण्यात तक्रार

‘बिंदास बोल’ या कार्यक्रमात ‘आओ इस्रायलका साथ दे, कलकी लढाई का साथी है इस्रायल’, या विषयावर चर्चेचा कार्यक्रम होता.

तौक्ते चक्रीवादळाची निर्मिती, ही अरबी समुद्राचे तापमान वाढल्याचा परिणाम ! – वैज्ञानिकांचा निष्कर्ष

वाढणार्‍या तापमानामुळे अरबी समुद्रात यापुढेही अधिकाधिक वादळे निर्माण होणार आहेत.

गंगा नदीतून वाहून येणार्‍या मृतदेहांवर पोलिसांकडून टायर आणि पेट्रोल यांद्वारे अंत्यसंस्कार !

उत्तरप्रदेशमधील वाराणसी, गाजीपूर आणि बलीय, तसेच बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये गंगा नदीतून मृतदेह वाहून आल्याचे प्रकार घडले.