
नवी देहली – पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांना आणि मुख्यमंत्र्याना मार्च मासामध्येच कोरोना दुसरी लाट येण्याअगोदरच सर्व सिद्धता करण्यास सांगितले होते. भारताने केवळ ९ मासांमध्येच २ भारतीय लसी ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’ सिद्ध केल्या. आतापर्यंत १८ कोटीपेक्षा अधिक भारतियांनी त्या घेतल्या आहेत. डिसेंबरच्या शेवटी देशातल्या सर्व नागरिकांना लस देण्यात येईल. यासाठी वेळ निश्चित केली जात आहे, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांनी केले.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण