बेंगळुरू येथे बनावट कोरोना प्रमाणपत्र देणारे २ डॉक्टर गजाआड
लोकांना बनावट कोरोना प्रमाणपत्र देणार्या आणि रेमडेसिविर इजेक्शनचा काळाबाजार करणार्या चामराजपेट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील २ डॉक्टरांना पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले.
लोकांना बनावट कोरोना प्रमाणपत्र देणार्या आणि रेमडेसिविर इजेक्शनचा काळाबाजार करणार्या चामराजपेट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील २ डॉक्टरांना पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले.
सहकारी युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी तहलकाचे संस्थापक तथा माजी संपादक पत्रकार तरुण तेजपाल यांची म्हापसा येथील सत्र न्यायालयाने २१ मे या दिवशी निर्दोष मुक्तता केली.
इस्रोने कोरोनाच्या काळात रुग्णांना साहाय्यभूत ठरून ‘ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स’ची निर्मिती करणे कौतुकास्पद !
तौक्ते चक्रीवादळात ‘पी ३०५’ जहाज समुद्रात बुडून ३७ हून अधिक कर्मचार्यांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण
पंतप्रधान मोदी यांच्या या बैठकीला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही उपस्थित होत्या. या बैठकीनंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, या बैठकीला १० राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
८० प्रकरणांवर सुनावणी ! प्रलंबित खटल्यांविषयी न्यायालय आणि केंद्रशासन यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांचा निपटारा केल्यास खर्या अर्थाने ‘न्यायदान’ ही संकल्पना सार्थकी ठरेल !
वर्ष २०१६ पासून अर्थव्यवस्था कोलमडत चालल्याविषयी, तसेच लडाख भागात चीनकडून होत असलेली घुसखोरी रोखण्यात अपयश आल्याविषयी कुणीही दायित्व स्वीकारत नाही.
नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थानिक पातळीवर राबवलेल्या उपक्रमांविषयी पंतप्रधानांकडून समाधान
अशा देशद्रोह्यांना सरकारने तात्काळ पाकिस्तानमध्ये हाकलून दिले पाहिजे ! भविष्यात पाकविरुद्ध युद्ध झाल्यास असे धर्मांध कुणाच्या बाजूने असतील ?, हे वेगळे सांगायला नको ! घरातील अशा शत्रूंना शोधून त्यांचा बंदोबस्त सरकार आता तरी करणार का ?
पिनराई विजयन् यांनी दुसर्यांदा केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या नूतन मंत्रीमंडळात माजी आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. के.के. शैलजा यांनी आरोग्यमंत्री असतांना चांगली कामगिरी बजावली होती