धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती !

‘हिंदू सोडले, तर प्रत्येक धर्मियांना त्यांच्या त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्यनेमाने त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातात. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांना मशिदींमध्ये जागा अल्प पडते, तर रविवारी ख्रिस्त्यांकडून चर्च भरलेले असतात.

सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे !

‘मंदिरे शासनाच्या कह्यात गेली की, मंदिराच्या उत्पन्नातून भरमसाट उधळपट्टी होते, भ्रष्टाचार होतो. अधार्मिक कामावर पैसा वाया जातो, हे अनुभवाने सिद्ध झाले आहे. सरकारने मंदिरे कह्यात घेणे, म्हणजे मंदिराच्या उत्पन्नावर दरोडा टाकणे होय.’

प्रजा सुखी समाधानी रहाण्यासाठी राजा आणि त्याचा राज्यकारभार श्रीरामासारखा आदर्शच असायला हवा !

‘धर्म म्हणजे श्रीराम ! श्रीराम म्हणजेच चालता-बोलता सगुण साकार धर्म. श्रीरामाचे आदर्श जीवन आदरणीय, आचरणीय, वंदनीय आणि पूजनीय आहे. इतकेच काय, श्रीराम धर्मरूपच आहे; म्हणूनच श्रेष्ठ धर्म आणि श्रीराम यांच्यामध्ये भिन्नभाव दिसत नाही.

विविध संकटांच्या वेळी प्रभु श्रीराम ५ दिवस निराहार रहाणे (भोजन न करणे)

मृत्यूलोकामध्ये प्रत्यक्ष भगवंतालाही त्रास भोगावा लागतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला होता. संकटांच्या वेळी प्रभु श्रीराम ५ वेळा निराहार राहिले होते.

‘अग्निहोत्र करा’ असा आदेश देण्याऐवजी ‘देवाची भक्ती करा’ असे सांगायला हवे !

‘कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील मठ-मंदिरात अग्निहोत्र करण्यात यावे, असा आदेश देण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी येथील एका कार्यक्रमात म्हटले आहे.’

असे करावे लागते, हे समितीसाठी कौतुकास्पद, तरी हिंदूंसाठी लज्जास्पद !

‘बेंगळुरू (कर्नाटक) शहरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४.४.२०२१ या दिवशी रस्त्याच्या कडेला, झाडाच्या खाली बेवारस पडलेली हिंदूंच्या देवतांची चित्रे, देवतांच्या मूर्ती गोळा करून त्या स्थळाची स्वच्छता करण्याचे अभियान राबवण्यात आले.

स्वधर्माच्या रक्षणासाठी स्वतः उभे ठाका ! – उमा आनंदन्, उपाध्यक्ष, टेम्पल वर्शिप सोसायटी, फ्री टेम्पल मुव्हमेंट, तमिळनाडू

तमिळनाडूतील एका लहान खेड्यातील पुरातन मंदिरातील मूर्ती नेण्यासाठी सरकारी अधिकारी आले असतांना तेथील लोकांनी त्यांना विरोध केला. स्वधर्माच्या रक्षणासाठी स्वतः उभे ठाकायला हवे, मग आम्हाला सरकार किंवा इतर तिसर्‍या कुणाच्याही हस्तक्षेपाची आवश्यकता नाही.

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात संघटितपणे आवाज उठवणे आवश्यक ! – सुनील घनवट, संघटक, हिंदु जनजागृती समिती

सर्व क्षेत्रांत खासगीकरण करण्यात येत असतांना केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण का ? केवळ मंदिरांचा पैसा लुटण्याचे हे षड्यंत्र आहे. याविरोधात संघटितपणे आवाज उठवणे आवश्यक आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांना विनंती !

१७ एप्रिलपासून अनिश्‍चित कालावधीसाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ची उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ येथील छपाई होऊ शकणार नाही.

कुठे खेळामधील गुलामगिरी मोडू पहाणारे चापेकर बंधू आणि कुठे क्रिकेट खेळाची गुलामगिरी स्वीकारून खेळणारे आजचे क्रिकेटपटू !

आज इंग्रजांच्या ‘क्रिकेट’ या खेळाने संपूर्ण देशाला वेडे केले आहे. चापेकर बंधूंना या परकीय खेळाविषयी भयंकर तिटकारा होता. तरुण मुलांनी क्रिकेट या इंग्रजी खेळाकडे वळू नये; म्हणून त्यांनी प्रयत्न केला.