
मंदिरे ही धर्माची आधारशीला आहेत. मंदिरे चैतन्य आणि आनंद यांचा स्रोत आहेतच; पण या व्यतिरिक्त धर्मसंस्थापनेतही मंदिरांचा भरीव वाटा आहे. त्यामुळे मंदिरावर होणार्या आघातांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सर्व क्षेत्रांत खासगीकरण करण्यात येत असतांना केवळ हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण का ? केवळ मंदिरांचा पैसा लुटण्याचे हे षड्यंत्र आहे. याविरोधात संघटितपणे आवाज उठवणे आवश्यक आहे.
संपादकीय : हिंदुद्वेषाचे धोरण !
हे सरकारला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना देशद्रोहाबद्दल कडक शासन करा !
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
शिक्षणाचा उद्देश : जीवनमूल्यांचे, म्हणजेच नीतीमूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यावर करणे आवश्यक !
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप न करता विश्वस्त मंडळांवर विश्वास दाखवावा !