‘ॐ नमः शिवाय ।’ या नामजपाचा प्रभाव अतिशय हितकारक आणि लाभदायी असणे
‘शिव’ याचे तात्पर्य आहे ‘कल्याण’, म्हणजे ही रात्र अतिशय कल्याणकारी रात्र आहे. या रात्री जागरण करत ‘ॐ नमः शिवाय ।’ हा जप करावा.
‘शिव’ याचे तात्पर्य आहे ‘कल्याण’, म्हणजे ही रात्र अतिशय कल्याणकारी रात्र आहे. या रात्री जागरण करत ‘ॐ नमः शिवाय ।’ हा जप करावा.
कैलास पर्वताच्या चरणस्पर्शाच्या ठिकाणचा दगड, म्हणजे प्रत्यक्ष शिवाचे रूप असल्याचे वाटून त्यावर नियमित रुद्राभिषेक करताना आलेली अनुभूती येथे दिली आहे.
बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे भाविकाला अधिक लाभ होतो. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो; परंतु सोमवारचा बेल दुसर्या दिवशी चालत नाही.
शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो; म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू नाही.
शिवपिंडीचे दर्शन घेतांना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते. शृंगदर्शनाविना शिवपिंडीचे दर्शन घेतल्याने होणारी हानी तसेच शृंगदर्शनामुळे पूजकाला होणारे लाभ यांविषयीचे शास्त्रीय विवेचन या व्हिडिओमध्ये दिले आहे.
१ मार्च २०२२ या दिवशी महाशिवरात्र आहे. ‘सनातन संस्थे’च्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त देवळांमध्ये, तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रबोधनासाठी लावण्याकरता बनवलेल्या प्रसारसहित्याचे ‘आर्टवर्क’ नेहमीच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
माधवराव गाडगीळ मित्र-परिवार, श्री दासबोध अभ्यास मंडळ, गीता फाऊंडेशन यांच्या वतीने २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्ताने कीर्तन महोत्सव, नामसंकीर्तन, आरोग्य शिबिर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन !
महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने फरीदाबाद येथे सेक्टर २८ मधील शिवशक्ती मंदिर आणि ग्रेटर फरीदाबाद येथील एस्.आर्.एस्. रेसिडेन्सी सेक्टर ८८ मधील शिवमंदिर या ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.
सनातन संस्थेचा उद्देश ऐकून अनेक जिज्ञासू प्रभावित झाले. त्यांनी ‘सनातनचे कार्य अतिशय चांगले असून ते हिंदु धर्मासाठी आवश्यक आहे’, असे सांगितले.
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा राज्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत ‘ऑनलाईन’ नामजप सोहळ्यांमध्ये ‘ॐ नम: शिवाय ।’चा गजर ! उत्स्फूर्त प्रतिसाद !