साधकांना सूचना
१ मार्च २०२२ या दिवशी महाशिवरात्र आहे. ‘सनातन संस्थे’च्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त देवळांमध्ये, तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रबोधनासाठी लावण्याकरता बनवलेल्या प्रसारसहित्याचे ‘आर्टवर्क’ नेहमीच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

१. शिवाच्या उपासनेच्या कृतींमागील अध्यात्मशास्त्र सांगणारे ‘ए ५’ या आकारातील ४ पानी पाठपोट हस्तपत्रक
२. २.२५ फूट x ३.५ फूट आकारातील ४ फलक
३. ‘ए २’ आकारातील ४ भित्तीपत्रके (पोस्टर)

वरील प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा.
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Chhattisgarh High Court : ‘हिंदु ही एक शिवी, याचा अर्थ चोर, डाकू, गुलाम’ असे म्हणणार्या ख्रिस्ती संघटनेच्या ११ जणांवरील गुन्हा रहित होणार नाही !
Shri Rammandir Ayodhya : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी १८ जुलैपर्यंत अर्ज करण्याची समयमर्यादा
Sri Mahakaleshwar Temple : उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिराकडे आहे ४७२ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आणि ३०० कोटी रुपयांचे सोने-चांदी !