दैवी बालके मानवजातीला सुराज्याकडे घेऊन जातील ! – सौ. श्वेता क्लार्क, गोवा
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘सर्वोत्कृष्ट’ पुरस्कार प्रदान !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘सर्वोत्कृष्ट’ पुरस्कार प्रदान !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
२१.७.२०२२ या दिवशी फोंडा (गोवा) येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी एका साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
परीक्षेपूर्वी ‘गुरुदेवांना अपेक्षित असे होऊ दे आणि ते स्वीकारता येऊ दे’ अशी प्रार्थना होणे
शिबिरार्थींना संबोधित करतांना पू. (सौ.) भावना शिंदे म्हणाल्या, ‘‘ज्याप्रमाणे दीप आपल्याला अज्ञानरूपी अंधकाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेत असतो, त्याचप्रमाणे आपण आपल्यातील स्वभावदोषांचे निर्मूलन करून दैवी गुणांची वृद्धी करू शकतो.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
संगीताच्या सरावाला भावजागृतीचे प्रयत्न जोडल्याने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधिका कु. मयुरी आगवणे यांना आलेल्या अनुभूती
एका प्रसिद्ध गीतावर नृत्य केल्यानंतर ‘माझ्यावर आलेले त्रासदायक आवरण नष्ट होऊन माझ्या शरिरात चैतन्य पसरत आहे’, असे मला जाणवले. नृत्याचा सराव करतांना आणि सराव केल्यानंतर ‘श्री भवानीदेवीचे संरक्षककवच माझ्या भोवती निर्माण झाले आहे’, असे मला जाणवले.
५ भाषांमध्ये नवनाथांची ओवीबद्ध ग्रंथनिर्मिती करण्याची मागणी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून ग्रंथ निर्मितीस निधी मिळावा !
‘रथोत्सव’ सोहळ्यात परात्पर गुरु डॉक्टरांनी परिधान केलेल्या वस्त्रालंकारांच्या संदर्भात युनिर्व्हसल ऑरा स्कॅनर या उपकरणाद्वारे संशोधन करण्यात आले, ते पुढे देत आहोत.