‘सालसा’ नृत्याचा नृत्य प्रशिक्षक आणि नृत्य शिकणार्‍या व्यक्ती यांच्यावर झालेला परिणाम

‘सालसा’ नृत्याचा नृत्य प्रशिक्षक आणि नृत्य शिकणार्‍या व्यक्ती यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

आंतरिक आनंद, समाधान आणि ‘श्रीकृष्णाची सेवा’ या भावाने नृत्य करणार्‍या देहली येथील प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगना आणि नृत्यगुरु पद्मश्री सौ. गीता चन्द्रन् !

आजच्या भागात ‘आध्यात्मिक गुरूंकडून त्यांना मिळालेली शिकवण आणि पवित्र स्थानी नृत्य करण्यामुळे झालेले लाभ’ यांविषयीची सूत्रे दिली आहेत.

‘ध्यानमंदिरातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रतिमा काही अंतरावर आपोआप खाली भूमीवर पडणे’ या आध्यात्मिक घटनेचे केलेले संशोधन !

आध्यात्मिक घटनांचे संशोधन केल्याने त्यामागील कार्यकारणभाव लक्षात येतो, अशाच एका आध्यात्मिक घटनेचे केलेले संशोधन पुढे दिले आहे.

बाहेरील ‘बेकरी’त बनवलेली आणि आश्रमातील ‘बेकरी’त बनवलेली बिस्किटे यांच्या संदर्भात केलेले संशोधन !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी ‘सध्या घरोघरी सकाळी चहा समवेत बिस्किटे खायला बहुतेक सर्वांनाच आवडते.

दत्ताच्या तारक आणि मारक नामजपांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

ग्रहदोषांमुळे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सुसह्य होण्यासाठी ‘साधना करणे’ हा सर्वोत्तम उपाय !

साधना केल्याने व्यक्तीचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. मनुष्यजन्माचा उद्देश लक्षात आल्यामुळे सुख-दुःखाच्या प्रसंगांत ती स्थिर रहाण्याचा प्रयत्न करते. तिला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक स्तरांवर लाभ होतो.

नृत्य करतांना भावविभोर होणार्‍या आणि नृत्यकलेतून दैवी आनंद अनुभवणार्‍या देहली येथील कथ्थक नृत्यांगना सौ. शोभना नारायण !

म.अ.वि.विद्यालयाच्या वतीने देहली येथील संगीत कलाकारांच्या भेटी घेतल्या. आज पद्मश्री विभूषित कथ्थक नर्तिका सौ. शोभना नारायण यांच्याशी झालेला संवाद पाहूया.

मंगळदोष – समज आणि गैरसमज

मंगळदोषाविषयी समाजात अपसमज असल्याचे दिसून येते, तथापि आता त्याचे प्रमाण न्यून होत आहे. मंगळदोषासंबंधी समज आणि गैरसमज या लेखाद्वारे समजून घेऊया.

भरतनाट्यम् नृत्यातील अडवू करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

डिसेंबर २०२१ मध्ये मी काही अडवू केले. त्या वेळी मला अडवूंशी संबंधित दिसलेले रंग आणि अडवू करतांना आलेल्या अनुभूती यांविषयीची दिली आहे.

सात्त्विक आकाराचे दागिने स्त्रीसाठी आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी ! – कु. मिल्की अगरवाल, फोंडा, गोवा

जर दागिन्यांविषयी मूलभूत आध्यात्मिक संकल्पना कारागीर आणि खरेदीदार यांनी पाळल्या, तर दागिन्यांचे खरे मूल्य वाढेल अन् ते स्त्रीच्या आध्यात्मिक प्रगतीला लाभदायक ठरू शकेल.