वस्त्रसंहितेविषयी विचार करून निर्णय घेतला जाईल ! – सप्तशृंगी गड मंदिर संस्थान
सर्व शासकीय देवस्थानांत वस्त्रसंहितेविषयी जो काही निर्णय घेतला जाईल, त्याचा विचार करून योग्य तो सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल, असे संस्थानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.