Protest of husbands : पत्नींनी अत्याचार केलेल्या पतींचे देहलीत आंदोलन !
समाजाची नीतीमत्ता आणि वैचारिक पातळी कोणत्या थराला गेली आहे, हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसे नाही का ?
समाजाची नीतीमत्ता आणि वैचारिक पातळी कोणत्या थराला गेली आहे, हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसे नाही का ?
योग्य प्रकारे मृत्यूपत्र बनवून देणे’, या उद्दिष्टासाठी काम करतांना अधिवक्ता शैलेश कुलकर्णी यांच्याकडे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या समस्या येथे थोडक्यात देत आहे.
अश्लीलता पसरवून समाजाची नीतीमत्ता ढासळण्यास कारणीभूत असलेल्या अशा निर्मात्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !
बालविवाह ही प्रथा मुलांचे स्वातंत्र्य, स्वनिर्णय, तसेच बालपण विकसित करण्याच्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवतात. यांचा मुला-मुलींवर प्रतिकुल परिणामही होतो.
न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीसह न्यायाच्या माध्यमातून गुन्ह्यांचे अस्तित्व नष्ट करून ‘न्याया’ची (धर्माची) स्थापना केली पाहिजे !
न्यायालय हिंसाचाराद्वारे न्याय देत नाही, तर घटनात्मक कायद्यांनुसार न्याय देतात. दुसर्या हातातील तराजू योग्य आहे, जे प्रत्येकाला समान न्यायाचे प्रतीक आहे.
गोवंशहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतांनाही अशा प्रकारे गोवंशियांची हत्या केली जाणे संतापजनक ! अशा आरोपींना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
‘बीग कॅश पोकर’ जुगाराचे विज्ञापनात पोलिसांना जुगार खेळतांना दाखवणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगल्याचाच प्रकार होय !
* ‘
न्यायाच्या माध्यमातून (धर्माच्या माध्यमातून) गुन्ह्यांचे (अधर्माचे) अस्तित्व नष्ट करून धर्माची, म्हणजेच न्यायाची स्थापना केली पाहिजे !
‘भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून अतिक्रमणाच्या विरोधातील बुलडोझर कारवाई ही सर्व नागरिकांसाठी समान असेल, मग ते कोणत्याही धर्माचे असो’, असेही निर्देश न्यायालयाने दिले.