हिंदु राष्ट्राच्या मागणीच्या गर्जनेचा आवाज देहलीपर्यंत पोचला पाहिजे ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन न्यूज

जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची सहस्रो हिंदूंची मागणी !

धर्मांतरबंदीसाठी सक्षम कायदा हवा !

काही पंथ प्रसारासाठी तलवारीचा वापर करतात, तशी आवश्यकता ईश्वरनिर्मित हिंदु धर्माच्या प्रसारासाठी नसते !

राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी राज्यशासन सकारात्मक ! – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र शासन

ग्रामीण किंवा आदिवासी भागातच नव्हे, तर शहरी भागातही दुर्बल आणि गरीब वस्ती असलेल्या ठिकाणी धर्मांतराचे प्रकार दिवसाढवळ्या चालू आहेत. हे प्रकार आढळूनही पोलीस कारवाई करण्यास कचरतात.

लव्ह जिहादच्या विरोधात नागपुरात हिंदुऐक्याचा हुंकार !

लव्ह जिहादच्या वाढत्या घटना आणि त्यातून होणारे धर्मांतर, आमीषे अन् बळजोरी यांमुळे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी येथे ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’द्वारे एकवटलेल्या सहस्रावधी हिंदूंनी महाराष्ट्रात तत्परतेने लव्ह जिहाद अन् धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी मागणी केली.

मृत्यूपत्र : कायद्याने मिळालेले वरदान !

मृत्यूपत्राचे महत्त्व समजून घेतले, तर आपल्या कायद्यातील ही तरतूद प्रत्येकासाठीच वरदान आहे, याची निश्चिती पटेल.

नागपूर येथे विधानभवनावर धडकणार लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ !

विधानभवनावर धडकणार ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ ! मोर्च्याद्वारे हिंदूंचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी प्रत्येकाने ‘आता नाही, तर कधीच नाही’ हा निर्धार करून अधिकाधिक हिंदूंपर्यंत पोचण्याचा निर्धार केला आहे.

कर्नाटक सरकार हलाल मांसावर बंदी घालणारे विधेयक मांडणार !

जर हा कायदा संमत झाला, तर कर्नाटक देशातील हलाल मांसावर बंदी घालणारे पहिले राज्य ठरील. हिंदु संघटनांनी हिंदूंना राज्यातील उगादी (नववर्ष) उत्सवाच्या वेळी हलाल मांस खरेदी न करण्याचे आवाहन केले होते.

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) येथे सहस्रो हिंदूंचा विराट ‘हिंदू जनगर्जना मोर्चा’

हिंदु भगिनींनो, प्रेम करतांना डोळसपणा ठेवा. धर्मांतर, लव्ह जिहाद यांना बळी पडू नका. आम्ही सरकारला आवाहन करतो की, लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या ही हिंदूंवर ओढवलेली संकटे मोडून काढा.

राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.