‘एस्.टी.’ डेपोच्या भूमी लाटण्यासाठी ‘एस्.टी.’ कर्मचार्यांचा संप लांबवला जात आहे ! – चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
महाराष्ट्रात जवळपास २ मासांपासून ‘एस्.टी.’ कर्मचार्यांचा संप चालू आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांचे ‘एस्.टी.’ डेपोच्या भूमीवर लक्ष असून ‘एस्.टी.’ डेपोच्या भूमी लाटण्यासाठी ‘एस्.टी.’ कर्मचार्यांचा संप लांबवला जात आहे.