अस्तित्व संपणार या भीतीने बेताल वक्तव्य ! – श्रीधर पाटील, सरचिटणीस, भाजप युवा मोर्चा, कागल तालुका
समरजीतसिंह घाटगे यांनी त्यांच्या कामातून त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे कागलच्या जनतेने त्यांना अपक्ष उमेदवारी असतांनाही भरघोस मते दिलीत. परिणामी आपले अस्तित्व संपणार या भीतीने विरोधकांकडून बेताल वक्तव्ये केली जात आहेत.