हसुर बुद्रुकच्या (जिल्हा कोल्हापूर) उपसरपंचपदी पुरुषोत्तम साळोखे यांची बिनविरोध निवड
निवडीच्या वेळी सरपंच दिग्विजय पाटील, ग्रामसेवक गोविंद पवार, ग्रामपंचायत सदस्य, प्रवीण निंबाळकर यांसह अन्य उपस्थित होते.
निवडीच्या वेळी सरपंच दिग्विजय पाटील, ग्रामसेवक गोविंद पवार, ग्रामपंचायत सदस्य, प्रवीण निंबाळकर यांसह अन्य उपस्थित होते.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १ मार्चपासून तिसर्या टप्प्यातील लसीकरणास प्रारंभ झाला आहे. या टप्प्यात ६० वर्षांवरील आणि ४५ ते ५९ वर्षे या वयोगटातील व्याधीग्रस्त असलेले लाभार्थी यांची अॅपद्वारे नोंदणी करून लसीकरण करण्यात येणार आहे.
सद्गुरु कृपेने २७ फेब्रुवारी या दिवशी पौर्णिमेच्या निमित्ताने पहाटे ५ ते सायंकाळी ६ या वेळेत १३ घंटे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामजप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. लंबे यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा मूलाधार ग्रंथ सनातनचे प्रकाशन १. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी बिंदूदाबन २. नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार ३. हातापायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन या ग्रंथांतील माहितीचा उपयोग करून ती सांगितली.
गेली अनेक वर्षे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्याच्या नावाखाली श्री गणेशमूर्ती विसर्जन न करता दान करण्याची अशास्त्रीय मोहीम शहरात राबवली जाते.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून चालू झालेल्या कोरोना लसीकरणातील ७४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. एकूण १ सहस्र ७०० पैकी १ सहस्र २७२ जणांना आजपर्यंत ही लस देण्यात आली आहे.
या चर्चासत्राचे प्रक्षेपण १५ फेब्रुवारी या रात्री १० वाजता, १६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी १० वाजता, तसेच १७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता याचे पुनर्प्रक्षेपण होणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर येथील समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी, तर सांगली येथील समितीचे श्री. संतोष देसाई यांनी या मुलाखतींच्या माध्यमातून ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे वाढणारी स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती यांविषयी समाजाचे प्रबोधन केले.
निष्क्रीय आणि दायित्वशून्य प्रदूषण मंडळ !
रुग्णांच्या जिवाशी खेळणारे रुग्णालय प्रशासन !