Hizbullah Attacks Israel:इस्रायलच्या इमारतीवर हिजबुल्लाचे आक्रमण : ११ घायाळ !

अमेरिकेनेही इराणवर कडक निर्बंध लादण्याची सिद्धता केली आहे. याचा अर्थ गाझामधील युद्ध आता मध्यपूर्वेत पसरणे निश्‍चित आहे.

मुसलमानांची संख्या वाढल्यावर देशांचा होणारा सर्वनाश !

वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ते हिंदुद्वेष्टे राज्यकर्ते सत्तेवर बसले. त्यांनी हिंदू आणि त्यांचा धर्म नष्ट करण्यासाठी तलवारीचा वापर न करता संविधान, कायदे, विधेयक यांचा वापर करून हिंदू आणि त्यांचा धर्म ..

गाझामधील नरसंहाराविषयी इस्रायली सैन्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत ! – अमेरिका

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध चालू होऊन आता अर्धे वर्ष उलटले आहे. अशातच अमेरिकेने इस्रायलवर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून केल्या जात असलेल्या टीकेला विरोध केला आहे.

Hamas Leader 3 Son Killed : हमासच्या प्रमुखाची ३ मुले, ३ नातवंडे यांना इस्रालयने केले ठार !

मुलांना ठार केल्याने हमासच्या भूमिकेत कोणताही पालट होणार नाही ! – हमास प्रमुख

Joe Biden On Netanyahu : गाझा युद्ध हाताळण्यात नेतान्याहू यांनी चूक केली ! – जो बायडेन

त्यासह बायडेन यांनी प्रशासनाला गाझा भागांत अधिकाधिक साहाय्य पोचवण्याचे आवाहन केले आहे.

Netanyahu On Gaza War : गाझाविरुद्धच्या युद्धातील विजयापासून आम्ही केवळ एक पाऊल दूर ! – इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

जोपर्यंत हमास सर्व इस्रायली ओलिसांची सुटका करत नाही, तोपर्यंत युद्धविराम होणार नाही, असेही त्यांनी हमासला ठणकावले.

इस्रायलमध्ये पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात ५० ठिकाणी सहस्रो लोकांचे आंदोलन

जानेवारी महिन्यात ‘पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद’ संघटनेने  इलाद कात्झीर नावाच्या इस्रायली ओलिसाची हत्या केली होती. ५ एप्रिलला त्याचा मृतदेह सापडला.

आता जगभर इस्लामी विस्थापित अनाश्रित !

सध्या ‘हमास’ ही आतंकवादी संघटना आणि इस्रायल यांच्यात जे घनघोर युद्ध चालू आहे, त्यामुळे जवळपास १० लाख मुसलमान निर्वासित झाले

अनिश्चिततेच्या गर्तेत कोसळलेला इस्लामी आणि यहुदी संघर्ष म्हणजे जगाला डोकेदुखी !

नुकताच दमिष्कमधील (सीरिया) इराणी दूतावासावर इस्रायलने केलेल्या हवाई आक्रमणात ‘इराणी शिया मिलिशिया इस्लामिक रिव्हर्शल्युशनरी गार्ड कोअर’चा वरिष्ठ कमांडर महंमद रेझा झहिदी आणि अन्य ५ वरिष्ठ सैन्य अधिकारी ठार झाले.

US Warn Israel : तात्काळ युद्ध थांबवा अन्यथा पाठिंबा देण्यावर विचार करू ! – जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना दूरभाष !