इस्रायलच्या सुरक्षेला हानी पोचवल्याचा ठपका

जेरूसलेम – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ‘अल् जझीरा’ या वृत्तवाहिनीच्या प्रसारणावर तात्काळ बंदी घालत असल्याचे घोषित केले. संसदेने १ एप्रिल या दिवशी कायदा संमत केल्यानंतर नेतान्याहू यांनी ‘अल् जझीरा’चे प्रक्षेपण बंद केले. या वृत्तवाहिनीने इस्रायलच्या सुरक्षेला हानी पोचवली आहे. या वृत्तवाहिनीने ७ ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणात भाग घेतला आणि इस्रायलविरुद्ध हिंसाचार भडकावला, असा आरोप नेतान्याहू यांनी केला आहे.
कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Philippines Earthquake : फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा भूकंप : १९ जणांचा मृत्यू !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड