Indo-Israeli Plan Attack Pak NuclearPlant : भारत आणि इस्रायल उद़्ध्वस्त करणार होते पाकिस्तानचा अणू प्रकल्प !
अमेरिका कधीही भारताचा मित्र नव्हता, आताही नाही आणि पुढेही असू शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे !
अमेरिका कधीही भारताचा मित्र नव्हता, आताही नाही आणि पुढेही असू शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे !
इस्रायलच्या सततच्या हवाई आक्रमणांमुळे १० लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत.
जर नेतान्याहू हिटलर असतील, तर हमास आणि हिजबुल्ला यांच्या आतंकवाद्यांनी जे कृत्य केले, त्याला इराणचे राजदूत काय म्हणणार ?
तिसर्या महायुद्धाचे पडघम वाजत असतांना भारताने संभाव्य धोके ओळखून त्याला सामोरे जाण्याची सिद्धता केली पाहिजे !
‘१७.९.२०२४ या दिवशी सीरिया आणि लेबनॉन या देशांमध्ये पेजरचे बाँबस्फोट झाले. त्यामुळे जगभरात एकच खळबळ निर्माण झाली. यापूर्वी ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनेला संशय होता की…
इराणने इस्रायलवर केलेल्या आक्रमणानंतर लेबनॉनमध्ये घुसलेल्या इस्रायलच्या सैन्यावर हिजबुल्लाने आक्रमण केले. दक्षिण लेबनॉनमधील ओदेसा येथे झालेल्या या आक्रमणात इस्रायलचे ४ सैनिक ठार झाले, असा दावा हिजबुल्लाने केला आहे.
डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये इस्रायलच्या दूतावासाजवळ २ बाँबस्फोट झाले आहेत. यात जीवितहानी झालेली नाही. पोलीस पथक याचे अन्वेषण करत आहे. इराणने इस्रायलवर केलेल्या आक्रमणानंतर हे बाँबस्फोट झाले.
इराणने आमच्यावर क्षेपणास्त्रे डागून पुष्कळ मोठी चूक केली आहे. त्यामुळे त्याने आता परिणामांसाठी सिद्ध रहावे. या आक्रमणाची इराणला मोठी किंमत चुकवावी लागेल.
आतंकवादाच्या विरोधात कारवाई करणारा इस्रायल कुठे आणि शस्त्रसज्ज असूनही कारवाई न करणारा भारत कुठे !
इस्रायलने २८ सप्टेंबरला लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये केलेल्या हवाई आक्रमणात लेबनॉनची फुटीरतावादी आतंकवादी संघटना हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरूल्ला ठार झाला होता. यामुळे एका मोठ्या आतंकवाद्याचा अंत झाल्याचे म्हटले जाते; परंतु अद्यापही येथे चकमकी चालूच आहेत.