बेतिया (बिहार) येथे अज्ञातांकडून रामजानकी मंदिरातील मूर्तींची तोडफोड !
संतप्त गावकर्यांकडून रस्ताबंद आंदोलन !
देशात हिंदूंच्या मंदिरांत होणार्या अशा तोडफोडीच्या घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
संतप्त गावकर्यांकडून रस्ताबंद आंदोलन !
देशात हिंदूंच्या मंदिरांत होणार्या अशा तोडफोडीच्या घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
बंगालमध्ये हिंदुद्वेष्ट्या तृणमूल काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना आतातरी त्यांच्या चुकीची जाणीव होईल का ?
भारतातील सर्व मंदिरांची जपणूक करणे आणि तेथील सात्त्विकता टिकवणे यांसाठी श्रद्धाळू भाविकच हवेत. ही धार्मिक बाजू केंद्र सरकारने लक्षात घ्यावी !
भारतात ‘सेक्युलरवाद म्हणजे हिंदुत्वाचा विरोध’ अशी व्याख्या झाली आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी कार्य करत असाल, तर तुम्हाला ‘कट्टरतावादी, संघी’ असे म्हटले जाते.
वर्ष २०१२ मध्ये चोरट्यांनी तत्कालीन पुजार्याला बांधून मंदिरातील ३ मूर्ती चोरून नेल्या होत्या. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये पुन्हा या मंदिरातून ३ मूर्ती चोरी झाल्या होत्या. त्यातील २ आता परत करण्यात आल्या आहेत.
मंदिरे सरकारच्या कह्यात गेली की, मंदिराच्या उत्पन्नातून भरमसाट उधळपट्टी होते, भ्रष्टाचार होतो.
आज प्राचीन मूर्तीपूजेची परंपरा, हिंदूंचा धर्म आणि विश्वास यांवर आघात होत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन धर्मरक्षणाचा संकल्प करायला हवा.
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना त्यांच्या श्रद्धास्थानांचे मूल्य नाही ! त्यामुळेच ते असे प्रकार चालू देतात ! ‘अशांना संकटकाळी भगवंताने तरी का वाचवावे ?’ असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास त्यात चूक ते काय ? असे प्रकार कधी अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात घडतात का ?
सरकार मुसलमानांच्या भूमींसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे आणि हिंदूंच्या मंदिरांच्या भूमी मात्र लुटल्या जात आहेत.
भाविकांनी भक्तीभावाने आणि श्रद्धापूर्वक अर्पण केलेले धन अगदी सहजरित्या चोरट्यांच्या खिशात जाते, हे संतापजनक नाही का ? प्रत्येक हिंदू खर्या अर्थाने धर्माभिमानी झाल्यास मंदिरांकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही.