Bangladesh Imports Rice from India : बांगलादेश भारताकडून २ लाख टन तांदूळ खरेदी करणार

Bangladesh Imports Rice from India : बांगलादेश भारताकडून २ लाख टन तांदूळ खरेदी करणार

बांगलादेशावर आर्थिक बहिष्कार घातला, तरच तो वठणीवर येणार आहे. त्यामुळे भारत सरकार आणि येथील व्यापारी यांनी हे लक्षात घेऊन अशा प्रकारे पावले उचलणे आवश्यक !

Trump Threatens With New Tariffs : मेक्‍सिको, कॅनडा आणि चीन या देशांच्‍या वस्‍तूंवर अतिरिक्‍त शुल्‍क लावणार !

Trump Threatens With New Tariffs : मेक्‍सिको, कॅनडा आणि चीन या देशांच्‍या वस्‍तूंवर अतिरिक्‍त शुल्‍क लावणार !

ट्रम्‍प यांनी राष्‍ट्राध्‍यक्षपदाची निवडणूक जिंकल्‍यानंतर ‘अमेरिकेत होणार्‍या ७५ अब्‍ज डॉलर किमतीच्‍या भारतीय निर्यातीवर शुल्‍क लादणार’, अशी शक्‍यता व्‍यक्‍त करण्‍यात येत होती. पण आता भारताला वगळले आहे.

आयात होणारी ‘बॉडी मसाज’ करणारी उपकरणे जप्त करू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

आयात होणारी ‘बॉडी मसाज’ करणारी उपकरणे जप्त करू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

बॉडी मसाजसाठीच्या उपकरणांचा देशांतर्गत बाजारपेठांत व्यापार केला जातो आणि त्या प्रतिबंधित वस्तू मानल्या जात नाहीत. त्यामुळे बॉडी मसाजसाठीची उपकरणे ही निषिद्ध वस्तू असल्याची सीमाशुल्क आयुक्तांची कल्पना असल्याची टिपणी न्यायालयाने केली.

India Largest Arms Importer : भारत बनला जगातील सर्वांत मोठा शस्त्र आयातदार देश !

India Largest Arms Importer : भारत बनला जगातील सर्वांत मोठा शस्त्र आयातदार देश !

शस्त्र निर्यातीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर !

पाकमधील पोलिओची ९० टक्के प्रकरणे ही अफगाणिस्तानमधून ‘आयात’ ! – नदीम जान, आरोग्य मंत्री, पाकिस्तान

पाकमधील पोलिओची ९० टक्के प्रकरणे ही अफगाणिस्तानमधून ‘आयात’ ! – नदीम जान, आरोग्य मंत्री, पाकिस्तान

असे सांगून पाक जगापासून त्याचा नाकर्तेपणा लपवू शकत नाही. ज्या देशातील लहान मुलांना केवळ हिंदुद्वेषच शिकवला जातो आणि अधिकाधिक पैसा केवळ युद्धसिद्धतेसाठीच खर्च केला जातो, त्या देशात यापेक्षा वेगळे काय होणार !

भारताकडून भ्रमणसंगणक (लॅपटॉप), संगणक आणि टॅबलेट यांच्या आयातीवर बंदी !

भारताकडून भ्रमणसंगणक (लॅपटॉप), संगणक आणि टॅबलेट यांच्या आयातीवर बंदी !

भारताच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने भ्रमणसंगणक (लॅपटॉप), संगणक आणि टॅबलेट यांच्या आयातीवर बंदी घातली आहे.

भारत आता चीनऐवजी जपानकडून अधिकाधिक वैद्यकीय उपकरणे आयात करणार !

भारत आता चीनऐवजी जपानकडून अधिकाधिक वैद्यकीय उपकरणे आयात करणार !

एम्.आर्.आय., अल्ट्रासोनिक आदी वैद्यकीय उपकरणे आता जपानकडून विकत घेतली जातील, असा निर्णय भारताकडून घेण्यात आला आहे. पूर्वी चीनकडून ही उपकरणे विकत घेतली जात होती.

रशियन तेलाच्या आयातीवरील निर्बंधांना युरोपीयन युनियनची औपचारिक मान्यता

रशियन तेलाच्या आयातीवरील निर्बंधांना युरोपीयन युनियनची औपचारिक मान्यता

युरोपीयन युनियनने रशियाकडून तेलावरील आयातीस निर्बंध घालण्यास औपचारिक मान्यता दिली आहे. यासह रशियाच्या प्रमुख बँकांवरील निर्बंधांनाही मान्यता देण्यात आली आहे.

मीठ असल्याचे सांगून इराणमधून आयात केलेले ५०० कोटी रुपयांचे कोकेन जप्त

मीठ असल्याचे सांगून इराणमधून आयात केलेले ५०० कोटी रुपयांचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाने गुजरातच्या बंदरामधील एका मालवाहू नौकेवरून ५०० कोटी रुपयांचे ५२ किलोग्रॅम कोकेन जप्त केले आहे. हे अमली पदार्थ इराणमधून गुजरातमध्ये आयात करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाची मागणी घटल्याने भारतात तेल स्वस्त !

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाची मागणी घटल्याने भारतात तेल स्वस्त !

भारत हा खाद्य तेलाचा मोठा आयातदार देश आहे. गेल्या आठवड्यात मोहरीच्या तेलाच्या आयातीमध्ये घट झाली असतांनाही मागणी न्यून झाल्याने तेलाचे दर स्वस्त झाले आहेत.