शिवपूजनामागील अध्यात्मशास्त्र
शिवाला निशिगंधाची फुले अथवा श्वेत रंगाची फुले वहावीत. या फुलांच्या गंधामुळे शिवाचे तत्त्व पिंडीत अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.
शिवाला निशिगंधाची फुले अथवा श्वेत रंगाची फुले वहावीत. या फुलांच्या गंधामुळे शिवाचे तत्त्व पिंडीत अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.
संन्यासी मृत्यूची इच्छा करत नाही आणि जिवंत रहाण्याचीही करत नाही. ज्याप्रमाणे एखादा सेवक आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पहातो, त्याप्रमाणे तो केवळ काळाची प्रतीक्षा करतो.
भीमा नदीपात्रातील २८ मोर्यांच्या रेल्वे पुलाजवळ भगवान शंकराचे मुख असलेली अनुमाने १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकाम करतांना सापडली आहे. या मूर्तीचा तोंडवळा ५ फूट असून तिचे वजन १ टनापर्यंत आहे.
चिंचोळे, पणजी येथील श्री क्षेत्र पिंपळेश्वर दत्तमंदिरात २९ डिसेंबरला दत्तजयंती उत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त पिंपळेश्वर दत्त मंदिराविषयी थोडक्यात माहिती येथे देत आहोत.
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ येथून श्री दत्तजयंती महोत्सवाचे Shree Datta Padmanabh Peeth या ‘फेसबूक पेज’वरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भाविकांची याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सांखळी येथील लक्ष्मण म्हाळू कामत या दत्तभक्ताला स्वप्नदृष्टांंत होऊन दत्त महाराजांनी जे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करून दत्त महाराज वास्तव्यास आले, ते म्हणजे सांखळी येथील प्रसिद्ध दत्त देवस्थान !
हिंदु धर्मातील विवाह, वास्तूशांत वगैरे विधी, तसेच मृत्यूनंतर करण्यात येणारे श्राद्धादी विधी, हे सर्व ईश्वरप्राप्तीसाठी पूरक ठरणारे विधी आहेत. पूजा, यज्ञयाग वगैरे उपासनापद्धती प्रत्यक्ष ईश्वरप्राप्ती करून देणार्या आहेत.
आकस्मिक अरिष्टाचे (संकटाचे) निवारण करणारे आणि भक्तीवात्सल्याने ओतप्रोत भरलेले स्तोत्र म्हणजे आपत्ती निवारणाच्या व्यवस्थापनाचे आध्यात्मिक स्वरूपाचे प्रात्यक्षिकच आहे.
अनसूया महान पतिव्रता आहे. ती ध्यान करते. जप करते. अभिमंत्रित जल घेते. तिन्ही देवांच्या अंगांवर पाणी शिंपडते. तिघे देव बालक होतात. पतिव्रत्याची, परमपावित्र्याची आणि तपस्येची ही ताकद आहे.