मदरशातील हिंदु विद्यार्थी !

देशातील प्रत्‍येक मदरशात हिंदु मुलांचे प्रवेश झाले आहेत का ? ते शोधून त्‍वरेने त्‍यांना योग्‍य शाळेत पाठवले पाहिजे !

विनोदासाठी धर्मविडंबन नको !

धर्म व्‍यापक आहे. त्‍याचा महिमा समजून घेतला, तर आपणही व्‍यापक आणि आनंदी बनू. धार्मिक कृतींच्‍या विडंबनाकडे साक्षीभावाने पहाणार्‍यालाही पाप लागते.  

हिंदु मंदिरे सरकारीकरणातून मुक्‍त करण्‍याची आवश्‍यकता !

हिंदु धर्माची कोट्यवधी रुपयांची संपत्ती हिंदु धर्माच्‍याच विरोधात वापरली जात आहे. ही दयनीय वस्‍तूस्‍थिती आहे. यासाठीही हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणातून मुक्‍त करावी लागतील.

नेपाळमधील दंगली ! 

नेपाळ-भारत यांच्‍या सीमेवर मुसलमानबहुल परिसर निर्माण झाल्‍याचा गंभीर परिणाम म्‍हणजे हिंदूबहुल देशांवर छुपे आक्रमण चालू ठेवणे !

हिंदु जागे झाले नाहीत, तर काश्मीरसारखी स्थिती होईल ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री, बागेश्‍वर धाम

हिंदूनो जागे व्हा, अन्यथा काश्मीरसारखी स्थिती होईल. तुमच्या मुलींचा हाल साक्षी (देहली येथे साक्षी नावाच्या मुलीची मुसलमानाने हत्या केली होती) हिच्यासारखा होईल. तुमची घरे जाळली जातील.

सनातन धर्मावर अभद्र टीका करणार्‍यांवर खटले चालवा ! – जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे ‘हिंदु योद्धा परिवार’ संघटनेची मागणी

भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित न केल्‍यास त्‍याचे इस्‍लामीकरण होण्‍यास वेळ लागणार नाही ! – अधिवक्‍ता सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

सध्‍या भारताचे इस्‍लामीकरण करण्‍याचा प्रयोग चालू आहे. या देशाचे पुन्‍हा अनेक तुकडे करून त्‍याचे विभाजन केले जाईल, या धोक्‍याविषयी हिंदूंना सजग केले पाहिजे.

वसई येथील राष्‍ट्रचेतना सभेला भाजप खासदार साध्‍वी प्रज्ञा सिंह उपस्‍थित रहाणार !

८ ऑक्‍टोबर या दिवशी सनातन धर्मसभेच्‍या वतीने साईनगर मैदान वसई पश्‍चिम येथे ‘प्रखर राष्‍ट्रचेतना सभे’चे आयोजन करण्‍यात आले आहे. या सभेला भोपाळ येथील भाजप खासदार साध्‍वी प्रज्ञा सिंह उपस्‍थित रहाणार आहेत.

जयपूर (राजस्थान) येथे २ दुचाकीस्वारांमधील अपघातानंतर जमावाने एका दुचाकीस्वाराला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू

दोन दुचाकींमध्ये टक्कर झाल्यानंतर जमावाने यांतील एका दुचाकीस्वाराला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी आल्याने मडगाव आणि फोंडा (गोवा) पोलिसांकडून दक्षतेचे उपाय

अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक आणि ईदचा जुलूस शांततेने पार पडावा, यासाठी गोवा पोलिसांचे बैठका घेऊन आवाहन !