हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करतांना जळगाव येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
शारीरिक त्रास होत असतांनाही सेवा करता येणे आणि गुडघा दुखत असतांनाही हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करता येणे
शारीरिक त्रास होत असतांनाही सेवा करता येणे आणि गुडघा दुखत असतांनाही हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार करता येणे
‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रचार भगवंतच करून घेत आहे’, असे क्षणोक्षणी अनुभवणे…
सद्गुरु अनुताईंनी वैद्य उदय धुरी यांना दिलेले चैतन्य आणि केलेली मनाची सकारात्मक स्थिती यांमुळे त्यांनी सद्गुरु अनुताईंचे आज्ञापालन करण्याचे ठरवले; तरीही मन अजूनही कुठेतरी थोडे अस्वस्थ होते. तेव्हा त्यांच्या अंतरंगातील ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून देतांना ईश्वराने त्यांना दिलेली ….
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन झाले. देहली येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असतांना १७ मार्च या दिवशी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
२१ फेब्रुवारी या दिवशी हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ पार पडली. या सभेच्या प्रसारासाठी ओडिशा येथील धर्मप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कन्नड भाषेतील ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेत धर्मप्रेमींनी केला हिंदु राष्ट्राचा उद्घोष !
सद्यःस्थितीत हिंदु संस्कृती, सभ्यता, परंपरा, इतिहास, शौर्य याला अपमानित आणि समाप्त करण्यासाठी देशात प्रतिदिन नवीन षड्यंत्रे रचली जात आहेत. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संकल्पशक्ती, ऊर्जा आणि उत्साह यांनी भारलेल्या हिंदु बांधवांनी आता संघटित व्हायलाच हवे.
जगातील सर्वांनीच सुखी रहावे, असे हिंदु धर्म सांगतो, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले.
ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०२१ मधील जाहीर सभांचे रणशिंग फुंकले !
आदर्श रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.