नागोठणे (जिल्हा रायगड) येथे शिवजयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीकडून व्याख्यान !

हिंदु जनजागृती मंचचे अध्यक्ष श्री. योगेश ठाकूर परिवार आणि जय हनुमान ग्रामस्थ क्रीडा मंडळ, तरशेत यांच्या वतीने (वर्ष पाचवे) तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली.

#Gudhipadva : कडुनिंब घालून नैवेद्य कसा बनवावा ? – पहा VIDEO !

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब आणि अन्य पदार्थ एकत्रित करून मिश्रण सिद्ध (तयार) केले जाते. या दिवशी मिश्रणासाठी कडुनिंबाचाच वापर करण्यामागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.

युगादीनंतरच्या ‘होसतोडकू’ (कर्नाटकातील सण) या दिवशी सरकारने झटका मांस उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी !

हिंदूंनी हलाल मांसावर बहिष्कार घालण्याचेही आवाहन ! वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी हिंदूंवर येऊ नये. सरकारने स्वतःहून ही व्यवस्था करणे आवश्यक !

हिंदूंनो, काश्मिरी पंडितांसारखी वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी वेळीच सावध व्हा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सिंधुदुर्गातही ‘लव्ह जिहाद’चे प्रकार घडत आहेत. आपण वेळीच सावध होऊन संघटित झाले पाहिजे, म्हणजे काश्मिरी पंडितांसारखी वेळ आपल्यावर येणार नाही.

हिंदुत्वनिष्ठांचा राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी संघटितपणे कार्य करण्याचा संकल्प !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाग्यनगर (आंध्रप्रदेश) येथे षष्टम् राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन पार पडले !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादातून ‘समाजाला सत्य पहायला आवडते’, हेच दिसून आले ! – भाषा सुंबली, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातील अभिनेत्री

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाविषयी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात अभिनेत्यांनी मांडली रोखठोक भूमिका !

हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने प्रयत्न करावेत ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

२४ मार्च या दिवशी तुळजापूर तालुक्यातील सांगवी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी करायच्या उपाययोजना’ या विषयावर तेथील धर्मप्रेमींसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदु संघटनांचे संघटन झाल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य ! – तारानाथ कोट्टारी, अध्यक्ष, संस्कार भारती, दक्षिण कन्नड

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोडिकेरे (तालुका मंगळुरू) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून होत असलेला आर्थिक जिहाद मोडून काढा ! – विद्याधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या अर्थव्यवस्थेला समान अर्थव्यवस्था ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून उभारत आहे. त्यातून प्राप्त होत असलेला निधी देशविरोधी कारवायांसाठी वापरला जातो. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला अंतर्गत धोका निर्माण होऊ लागला आहे.

काश्मिरी धर्मांधांनी जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य केले, म्हणूनच हिंदूंचा नरसंहार करणे सोपे झाले ! – डॉ. क्षमा कौल, साहित्यिक, जम्मू

त्या भयानक काळरात्रीनंतर तत्कालीन सरकार काश्मिरी हिंदूंसाठी काहीतरी करेल, असे वाटत होते; मात्र तसे काही घडले नाही आणि हिंदूवरील अत्याचार चालूच राहिले !