धर्मरक्षणासाठी घराघरांत धार्मिक कृती करा ! – नरसिंहमूर्ती भट, अध्यक्ष, श्री मल्लिकार्जुन देवस्थान, मेगरवळ्ळी
हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व सांगण्याचे कार्य हिंदु राष्ट्र- जागृती सभेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रत्येक हिंदूने धर्माचरण केले, तर आपले आणि आपल्या स्त्रियांचे रक्षण होईल.