हिंदुत्वनिष्ठांचा राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी संघटितपणे कार्य करण्याचा संकल्प !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाग्यनगर (आंध्रप्रदेश) येथे षष्टम् राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन पार पडले !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादातून ‘समाजाला सत्य पहायला आवडते’, हेच दिसून आले ! – भाषा सुंबली, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातील अभिनेत्री

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाविषयी हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात अभिनेत्यांनी मांडली रोखठोक भूमिका !

हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने प्रयत्न करावेत ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

२४ मार्च या दिवशी तुळजापूर तालुक्यातील सांगवी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी करायच्या उपाययोजना’ या विषयावर तेथील धर्मप्रेमींसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदु संघटनांचे संघटन झाल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य ! – तारानाथ कोट्टारी, अध्यक्ष, संस्कार भारती, दक्षिण कन्नड

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोडिकेरे (तालुका मंगळुरू) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून होत असलेला आर्थिक जिहाद मोडून काढा ! – विद्याधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या अर्थव्यवस्थेला समान अर्थव्यवस्था ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून उभारत आहे. त्यातून प्राप्त होत असलेला निधी देशविरोधी कारवायांसाठी वापरला जातो. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला अंतर्गत धोका निर्माण होऊ लागला आहे.

काश्मिरी धर्मांधांनी जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य केले, म्हणूनच हिंदूंचा नरसंहार करणे सोपे झाले ! – डॉ. क्षमा कौल, साहित्यिक, जम्मू

त्या भयानक काळरात्रीनंतर तत्कालीन सरकार काश्मिरी हिंदूंसाठी काहीतरी करेल, असे वाटत होते; मात्र तसे काही घडले नाही आणि हिंदूवरील अत्याचार चालूच राहिले !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील होण्याचा धुळे येथील युवतींचा निर्धार !

येथे मागील दोन मासांत सात दिवसांच्या शौर्य जागरण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हिंदु राष्ट्राचे विचार रुजवण्यासाठी धुळे येथील कृष्णा रिसॉर्टमध्ये एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदु धर्म समजून घेऊन स्वत:च्या कुटुंबावर धर्माचे संस्कार करणे आवश्यक ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

म्हैसगाव (तालुका माढा) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन

दर्यापूर (जिल्हा अमरावती) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन !

हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर आणि रणरागिणी शाखेच्या सौ. अनुभूती टवलारे यांनी सभेला संबोधित केले. समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी समितीच्या कार्याचा आढावा सांगितला.

हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेतील सूत्रे कृतीत आणून व्यष्टी साधनेचा पाया पक्का करून झोकून देऊन धर्मकार्य करण्याचा निर्धार !

काश्मीरमध्ये जे घडले, ते अन्यत्र होण्यास वेळ लागणार नाही. हिंदूंनी जागृत राहून ‘मी धर्माचा सेवक आहे, मला धर्म वाचवायचा आहे’, या भावनेने कार्य करणे आवश्यक !