‘दळणवळण बंदीच्या काळात साधकांनी निराश न होता साधना करावी’, या तळमळीमुळे सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांनी कर्नाटक राज्यातील साधकांचा घेतलेला ‘ऑनलाईन’ भाववृद्धी सत्संग अन् या सत्संगाचा साधकांना झालेला अपूर्व लाभ !
पू. रमानंदअण्णांनी घेतलेल्या भाववृद्धी सत्संगामुळे साधकांमध्ये झालेले पालट अन् त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.