योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या संस्कारित सूर्यप्रतिमेतून पुष्कळ प्रमाणात तेजतत्त्व (चैतन्य) प्रक्षेपित होणे

योगतज्ञ दादाजी यांनी आध्यात्मिक उपायांसाठी दिलेल्या सूर्यप्रतिमेतून प्रक्षेपित होणाऱ्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी तिन्ही सूर्यप्रतिमांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिलेल्या श्री दत्तगुरूंच्या चित्राच्या फ्रेममध्ये १८ मासांनी विभूती निर्माण होण्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘कल्याण, जिल्हा ठाणे येथील थोर संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये आध्यात्मिक उपाय म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत ठेवण्यासाठी फ्रेममध्ये (चौकटीमध्ये) श्री दत्तगुरूंचे चित्र दिले आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टाळण्यासाठी सांगितलेली अनुष्ठाने करण्याचे नियोजन आणि समन्वय करण्याची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘अनुष्ठान चांगले व्हावे’, याबद्दल सर्वच साधकांनी केलेल्या प्रयत्नांमधून मला पुष्कळ शिकायला मिळाले.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन  यांचे मौलिक विचार !

कल्याण येथील थोर संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची वैशाख पौर्णिमा (१६ मे २०२२) या दिवशी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचे मौलिक विचार जाणून घेऊया.

महर्षींनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना तमिळनाडू येथील कोळ्ळीमलई पर्वतावर जाऊन ३ दिवस रहाण्यास सांगण्यामागचे कारण आणि त्यांना तेथे आलेली अनुभूती

सनातनच्या कार्याला साहाय्य करणारे संत आणि महर्षि यांच्या प्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच आहे. – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन’ राज्यस्तरीय पुरस्कारांचे १६ मे या दिवशी वितरण !

नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील ‘गुरुदत्त सामाजिक संस्थे’च्या वतीने प्रतीवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘राज्यस्तरीय योगतज्ञ दादाजी वैशंपायन आध्यात्मिक’ पुरस्कारासाठी यंदा नाशिक येथील प.पू. काकासाहेब उपाख्य गजानन कस्तुरेगुरुजी यांची, तर ‘सामाजिक कार्य गौरव’ पुरस्कारासाठी पुणे येथील डॉ. अरुण मोरे यांची निवड झाली आहे.

‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आध्यात्मिक बोधामृत’ या ग्रंथाचे प्रकाशन !

शेवगाव (जिल्हा नगर) येथील दत्तभूमीत दत्तजयंती सोहळा भक्तीभावात साजरा !

अखिल मानवजातीला परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवण्यासाठी अद्वितीय ग्रंथकार्य करणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

वर्ष १९९५ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी लावलेल्या ग्रंथरूपी रोपट्याचे केवळ २६ वर्षांमध्ये ३५० ग्रंथरूपी वृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. अजून ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ प्रकाशित होतील इतके लिखाण संगणकात आहे.

६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा मिरज येथील कु. अवधूत जगताप (वय ८ वर्षे) याचा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन त्याच्यात झालेले आमूलाग्र पालट

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या आशीर्वादामुळे आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेले उपाय केल्यानंतर कु. अवधूतचा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन त्याच्यात कसे पालट झाले ? याविषयी पाहूया.

सनातन संस्थेने प्रकाशित केलेला ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि : प.पू. दादाजी वैशंपायन’ हा ग्रंथ तिरुपती येथील श्री व्यंकटेश बालाजीच्या चरणी अर्पण !

श्री बालाजीचे भक्त श्री. पुरुषोत्तम राठी आणि शेवगावच्या श्रीदत्त देवस्थानचे सेवाभावी कार्यकर्ते श्री. जगन्नाथ गोसावी यांनी केला अर्पण