परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ईश्‍वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना देवाने सूक्ष्मातून केलेले साहाय्य

‘मी आई-बाबांना सोडून सेवा करण्यासाठी आश्रमात आले आहे. सगळ्या सुख-सोयी सोडून आले आहे’, असा अहंयुक्त विचार होता. या संदर्भात एकदा सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांनी मला लक्षात आणून दिले, ‘हा तुझा भ्रम आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्‍वरप्राप्ती लवकर होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर त्यांचे सूक्ष्मातील चैतन्यमय अस्तित्व आणि त्यांची बहुमोल शिकवण यांची पू. शिवाजी वटकर यांनी पदोपदी घेतलेली प्रचीती !

आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा (१५.१२.२०२०) या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांची जयंती आहे, त्यानिमित्ताने . . .

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन क्रमशः देत आहोत . . .

रामनाथी आश्रमात झालेल्या ‘नारायण होमा’च्या वेळी कु. अपाला औंधकर हिला आलेल्या अनुभूती

नारायण होमाच्या पूर्णाहूतीच्या वेळी ‘श्री विष्णुसहस्र नामातील मंत्रोच्चार हे वेगवेगळे शब्द नसून ‘ॐ’ आहे आणि तो उच्चार माझ्या कानावर पडून मला चैतन्य अन् विष्णुतत्त्व मिळत आहे’, असे मला जाणवले.

चैतन्य म्हणजे नक्की काय ?

चैतन्य म्हणजे नक्की काय ? रज-तमाचे आवरणवाले सांगू शकणार नाहीत ।
कारण चैतन्य कशाशी खावे, त्यांना माहीत नसते ।
संत, महंत आणि गुरु हे सांगितल्यावाचून रहाणार नाहीत ॥

विष्णुपूजनाच्या वेळी सनातनच्या रामनाथी आश्रमात साधिकेने अनुभवलेले भाव क्षण

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई पूजा करत असतांना ‘मी त्यांच्या ठिकाणी बसून श्री विष्णूची पूजा करत आहे’, असा भाव ठेवला होता.

कु. मयुरी डगवार यांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति बिंदाताई नंतर सोफ्यावर बसल्या. तेव्हा मला त्या ‘मोठ्या कमळात बसल्या आहेत’, असे दिसले. त्यांचे तेज पुष्कळ असल्यामुळे मी त्यांच्याकडे बघू शकले नाही.

रामनाथी आश्रमात झालेल्या राजमातंगी यज्ञाच्या वेळी साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले दृश्य

पूर्णाहुतीचे मंत्र चालू असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘औदुंबर वृक्षाच्या फांदीवर एक ऋषि बसले आहेत. ते पुरोहित साधकांच्या समवेत यज्ञाचे मंत्रपठण करत आहेत.