वेळोवेळी अनुभूती देऊन साधनामार्गावर टिकवून ठेवल्यामुळे श्री. सुधाकर नारायण पाध्ये यांनी परात्पर गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

मी सत्संगामध्ये अभ्यास करून विषय घ्यायचो; परंतु जो विषय घ्यायचो, तो मला नंतर आठवत नसे. कुणीतरी वेगळी शक्तीच सत्संग घेत असल्याचे जाणवत असे.

बेलगुरु, कर्नाटक येथील संत श्री बिंदू माधव शर्मा यांच्या आश्रमात ‘नवचंडी याग’ होतांना झालेला त्रास आणि आलेल्या अनुभूती

संत श्री बिंदू माधव शर्मा हे हनुमान भक्त ! त्यांनी ‘आपल्याला रामनामच तारणार आहे’, असे सांगितल्यावर माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम’, हा नामजप अखंड चालू झाला.

राऊरकेला (ओडिशा) येथील श्री. प्रेमप्रकाश सिंह यांनी दळणवळण बंदीच्या कालावधीत मोतीबिंदूचे शल्यकर्म करण्याच्या वेळी अनुभवलेली गुरुकृपा !

‘मी १५.३.२०२० या दिवशी वाराणसी येथील सेवाकेंद्रात सेवा शिकण्यासाठी आलो होतो. ‘१० दिवस सेवा शिकून परत राऊरकेला येथे जायचे

साधकांना साधनेत साहाय्य करणारे आणि प.पू. गुरुदेवांप्रती भाव असणारे वर्धा येथील श्री. विजय डगवार (वय ६५ वर्षे) !

श्री. विजय डगवार यांच्याविषयी त्यांच्या पत्नी सौ. मंदाकिनी डगवार यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

हिंदु धर्माचे मूल्य नसलेले भारतातील हिंदू !

‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयाण करतात, त्याप्रमाणे साधना आणि हिंदु धर्म यांच्या शिक्षणासाठी जगभरचे जिज्ञासू अन् साधक भारतात येतात. असे असले, तरी भारतातील हिंदूंना हिंदु धर्माचे मूल्य नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडूनडॉ. रूपाली  भाटकार यांना शिकायला मिळालेली सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या असंख्य दैवी गुणांपैकी काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. या लेखातून साधकांना प्रीतीचा सागर असलेल्या आपल्या गुरूंची महानता समजण्यास साहाय्य होईल.

श्रीमती शकुंतला डुंबरे (वय ८१ वर्षे) यांना झालेले शारीरिक त्रास, त्यांना होमिओपॅथी औषधांचा झालेला लाभ आणि त्यांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

साधिकेला होत असलेल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास यांमुळे पुष्कळ त्रासले असताना होमिओपॅथी औषधांचा झालेला लाभ आणि त्यांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून रामनाथी आश्रमातील डॉ. रूपाली भाटकार यांना शिकायला मिळालेली सूत्रे

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या असंख्य दैवी गुणांपैकी काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. त्यांच्यातील हे सर्व दैवी गुण मला स्वतःमध्ये आणता आले नसले, तरी या लेखातून साधकांना प्रीतीचा सागर असलेल्या आपल्या गुरूंची महानता समजण्यास साहाय्य होईल.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कलियुगातील मानवाकडून नाही, तर देवाकडून निवडले जावे’, अशी साधकांची इच्छा असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले