सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची अनमोल वचने आणि मार्गदर्शन

स्वसुखाच्या अपेक्षेतून इतरांकडून केलेली अपेक्षा किंवा इच्छा जी स्वतःच्या जीवनात दुःख आणि अज्ञान निर्माण करते, तीच ‘आसक्ती’ असते.

संत किंवा उत्तरदायी साधक यांनी चुका सांगण्यामागील दृष्टीकोन समजून घ्या !

साधकांनी त्यांना जमते त्यापेक्षा अधिक, परिपूर्ण आणि दायित्व घेऊन सेवा केल्याने त्यांची सेवेची फलनिष्पत्ती वाढून साधनेत लवकर प्रगती होते; म्हणून संत किंवा उत्तरदायी साधक हे साधकांना चुका सांगतात आणि त्यांच्या सेवांचा आढावा घेतात.

(म्हणे) ‘पू. संभाजी भिडेगुरुजी यांना गोव्यात येण्यापासून रोखा !’ – गोवा काँग्रेस

एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा करणार्‍या काँग्रेसला हिंदु धर्माविषयी बोलणार्‍यांना विरोध का ?

मार्च २०२३ पासून आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करण्‍याचे स्‍थान डोक्‍यावर येणे, म्‍हणजे ते स्‍थान मेंदूशी, म्‍हणजे कृतींशी संबंधित असणे

गेली २ दशके वाईट शक्‍ती साधकांवर अधिकतर सूक्ष्मातून आक्रमण करत होत्‍या; पण आता साधकांची साधना वाढल्‍याने त्‍या हरत आहेत. त्‍यांची शक्‍ती अल्‍प होऊ लागल्‍याने त्‍या आता साधकांना शारीरिक त्रास देऊ लागल्‍या आहेत.

दैवी बालसत्‍संगात पू. रमेश गडकरी उपस्‍थित असतांना साधकांना आलेल्‍या अनुभूती आणि पू. काकांनी केलेले मार्गदर्शन

उद्या निज श्रावण शुक्‍ल चतुर्थी (२०.८.२०२३) या दिवशी सनातनचे संत पू. रमेश गडकरी यांचा वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने हे लिखाण देत आहोत.

सूक्ष्म जगताची ओळख करून देणारे आणि सेवा करतांना वाईट शक्‍तींच्‍या अडथळ्‍यांपासून रक्षण करणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

आजच्‍या भागात ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी ‘सूक्ष्म जगता’ची करून दिलेली ओळख, तसेच अन्‍य राज्‍यांत प्रचार करतांना परात्‍पर गुरु डॉक्‍टरांची अनुभवलेली अपार कृपा आणि अनिष्‍ट शक्‍तींपासून झालेले रक्षण’ यांविषयीची सूत्रे पाहूया. 

सनातनच्‍या ६० व्‍या (समष्‍टी) संत पू. रेखा काणकोणकर (वय ४५ वर्षे) यांच्‍या मार्गदर्शनानुसार सौ. साधना दहातोंडे यांनी व्‍यष्‍टी साधनेचे केलेले प्रयत्न आणि त्‍यांच्‍या लक्षात आलेली सूत्रे

‘मागील २ वर्षांपासून माझा साधनेचा आढावा पू. रेखाताई (पू. रेखा काणकोणकर (वय ४५ वर्षे), सनातनच्‍या ६० व्‍या समष्‍टी संत) घेतात. या काळात त्‍यांनी मला माझ्‍यातील अनेक स्‍वभावदोष आणि मला येणार्‍या तीव्र प्रतिक्रिया यांची जाणीव करून दिली.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची अनमोल वचने आणि मार्गदर्शन !

‘साधनेच्या आरंभी साधकाचा नामजप वैखरी वाणीत होतो; परंतु वैखरीतून मध्यमा आणि पश्यंती वाणींमध्ये जाण्यासाठी साधकाचे प्रयत्न सातत्याने होणे अपेक्षित आहे.

साधकांनो, ‘मनमोकळेपणाने न बोलणे’ या स्‍वभावदोषामुळे होणारी साधनेतील हानी जाणा आणि मनमोकळेपणाने बोलून साधनेतील आनंद घ्‍या !

‘काही साधक स्‍वतःच्‍या मनाची नकारात्‍मक स्‍थिती, साधनेत येणार्‍या अडचणी आणि निराशेचे विचार इत्‍यादी मनमोकळेपणाने न बोलता मनातच ठेवतात.