कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व सांगणारा सनातनचा ग्रंथ !

- कुंभक्षेत्रांचे धर्मग्रंथांनी वर्णिलेले माहात्म्य
- कुंभमेळ्यात सहभागी होणारे विविध आखाडे
- कुंभपर्वाचा आध्यात्मिक लाभ कसा घ्यावा ?
- कुंभक्षेत्रांचे पावित्र्य कसे जोपासावे ?
- कुंभमेळ्यातून हिंदु धर्माचे उत्थान कसे करावे ?
भाविकांनो, कुंभपर्व आणि गंगा नदी यांचे अलौकिकत्व जाणा ! कुंभक्षेत्रे आणि गंगा नदी यांचे पावित्र्य रक्षण करण्यासाठी कृतीशील योगदान द्या !
‘ई-बुक’ वर उपलब्ध
संपर्क : गोवा – (०८३२) २३१२६६४, पनवेल – ९३२२३ १५३१७
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.comवर उपलब्ध !